शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांना मोठा दिलासा! 'ट्रम्पेट' चिन्हाचं 'तुतारी' हे मराठी भाषांतर रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय
2
Maharashtra Election: "आम्ही फोडणार नाही, पण करेक्ट कार्यक्रम करणार"; सतेज पाटलांचा इशारा
3
देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती, मनसे महायुतीत येण्याचा सध्यातरी ‘स्कोप’ नाही
4
कसब्यात हिंदू महासंघाचा मनसे उमेदवाराला पाठिंबा; मतदारसंघात मतांचं गणित बदलणार?
5
जगभरात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी, न्यूयॉर्कमधील एम्पायर स्टेट बिल्डिंग दिव्यांनी उजळून निघाली
6
सरवणकरांचं कौतुक, राज ठाकरे, बाळा नांदगावकरांवर टीका; ठाकरे गटाचे उमेदवार काय म्हणाले?
7
भाजपचे सर्वात ज्येष्ठ कार्यकर्ते भुलाई भाई यांचे निधन; वयाच्या 111 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
मराठीसाठी लढणाऱ्या पक्षाचे ६ नगरसेवक चोरताना महाराष्ट्रद्रोह नव्हता का?; मनसेचा थेट सवाल
9
मेगा लिलावाआधी प्रीतीच्या PBKS नं केली १०० कोटींपेक्षा अधिक बचत; कुणाच्या पर्समध्ये किती पैसा?
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मनोज जरांगेंच्या रुपात भारताला गांधी, आंबेडकर, मौलाना आझाम मिळतील';सज्जाम नोमानी काय म्हणाले?
11
'आम्ही त्यांच्याविरोधात प्रचार करू', नवाब मलिकांच्या उमेदवारीवर आशिष शेलार स्पष्ट बोलले...
12
"विश्वासाने जबाबदारी, सत्ता दिली, पण त्यांच्याकडून दुर्दैवाने गैरफायदा घेतला गेला"
13
तिरुपती बालाजी मंदिरातील सर्व कर्मचारी हिंदू असावेत, नवनियुक्त TTD अध्यक्षांचे मोठे विधान
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेतील अपक्ष अर्ज मागे घेणार का? भाजपा नेते सम्राट महाडिक म्हणाले, ;माघारीचा निर्णय कार्यकर्त्यांशी..."
15
IPL मधील ४ कॅप्टन ज्यांना फ्रँचायझी संघानं दिला 'नारळ'
16
नव्या परिवर्तनाकडे चला..! मनोज जरांगे पाटलांचं मुस्लीम-मराठा-दलित समाजाला आवाहन
17
शरद पवार, काँग्रेसने उद्धव ठाकरेंना फसवले; बावनकुळेंनी करून दिली युतीच्या जागावाटपाची आठवण
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार समोरील वाहनाला धडकली; तीन जण जागीच ठार, तीन जखमी
19
IPL Retention List : अखेर घोषणा झाली! अनेकजण लिलावात; कोणी कोणाला केलं रिटेन? वाचा यादी, विराट मालामाल

ह्युंदाई, एमजी, टाटाला हरविणार; Renault लवकरच ईव्ही एसयुव्ही आणणार, 450 किमीची रेंज

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 7:28 PM

Renault SUV Megane-e: कंपनीने या कारचे प्रॉडक्शन मॉडेल दाखविले आहे. यामुळे ही कार लवकरच बाजारात येण्याची शक्यता आहे. मात्र ही कार अद्याप कुठेही टेस्टिंग करताना दिसलेली नाही.

भारतात ह्युंदाई, एमजी, टाटा मोटर्ससारख्या कंपन्यांनी भारतीय बाजारात आधीच इलेक्ट्रीक कार लाँच केल्या आहेत. आता या यादीत एक अशी ईव्ही येत आहे, की ती कार या साऱ्यांना हरविणार आहे. Renault लवकरच ईव्ही एसयुव्ही Megane-e SUV लाँच करणार आहे. नुकतीच कंपनीने या अपकमिंग कारची झलक दाखविली आहे. भारतातही ही कार लवकरच लाँच होण्याची शक्यता आहे. (Renault have teased its upcoming all-new Megane E-Tech electric SUV ahead of its full reveal later this year.)

कंपनीने या कारचे प्रॉडक्शन मॉडेल दाखविले आहे. यामुळे ही कार लवकरच बाजारात येण्याची शक्यता आहे. मात्र ही कार अद्याप कुठेही टेस्टिंग करताना दिसलेली नाही. SUV Megane-e ही एक पूर्णपणे इलेक्ट्रीक कार आहे. या कारचे डिझाईन नुकतीच लाँच झालेल्य़ा Renault Kiger सारखी आहे. 

कंपनीकडून जारी झालेल्या या टीझर इमेजमध्ये कारचे नाव आणि तिची टेल लाईट दाखविण्यात आली आहे. बॅजिंगमध्ये E ला गोल्डन अक्षरामध्ये लिहिण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे यामध्ये Renault चा लोगोदेखील दाखविण्यात आला आहे. यामध्ये एलईडी लाईट स्टि्रप्स देण्यात आली आहे. कारमधील इंटेरिअरमध्ये एल आकाराची स्क्रीन देण्यात आली आहे. डिजिटल इन्स्ट्रूमेंट आणि सेंटर कंसोलमधील गॅप भरते. Megane-e ही कंपनीची पहिली कार असेल ज्यामध्ये नवीन इन्फोटेनमेंट सिस्टिम देण्यात येईल जी गुगल सर्व्हिसेसवर आधारित आहे. 

ताकद आणि रेंजMegane-e मध्ये जी इलेक्ट्रीक मोटर 217 hp ताकद आणि 300 Nm चा पीक टॉर्क देते. कंपनीच्या दाव्य़ानुसार ही कार 0 ते 100 किमी प्रति तास वेगाचे अंतर 8 सेकंदात पकडतेय तसेच 60 kWh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. सिंगल चार्जवर ही कार 450 किमीची रेंज देते.

टॅग्स :Renaultरेनॉल्टElectric Carइलेक्ट्रिक कारelectric vehicleवीजेवर चालणारं वाहन