शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

रॉयल एनफिल्डची नवीन बुलेट लवकरच लाँच होणार, हार्ले-ट्रायम्फला देणार टक्कर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2023 13:28 IST

रिपोर्ट्सनुसार, या वर्षी सप्टेंबरमध्ये नवीन जनरेशन रॉयल एनफील्ड बुलेट 350 लाँच केली जाऊ शकते. 

सध्या ऑटो मोबाईल क्षेत्रात वाहनांची मागणी वाढत असल्याचे दिसून यते आहे. यातच रॉयल एनफिल्डच्या बुलेटची स्वतःची एक वेगळी क्रेझ आहे. बुलेट ही खासकरून तरुणांची आवडती बाईक आहे. मार्केटमध्ये अनेक दुचाकी कंपन्या आपले मॉडेल्स आणत आहेत. या मॉडेल्सना टक्कर देण्यासाठी रॉयल एनफिल्ड आपल्या 350cc आणि 450cc रेंजमधील 3 नवीन बाईक्स आणण्यासाठी सज्ज आहे. मार्केटमध्ये स्वत:ला मजबूत ठेवण्यासाठी कंपनी पूर्ण तयारीत आहे. रिपोर्ट्सनुसार, या वर्षी सप्टेंबरमध्ये नवीन जनरेशन रॉयल एनफील्ड बुलेट 350 लाँच केली जाऊ शकते. 

बाईक उत्पादक कंपनी येत्या काही महिन्यांत न्यू जनरेशन हिमालयन (K1G) सादर करण्याच्या तयारीत आहे. मात्र कंपनीने याबाबत अधिकृतपणे काहीही सांगितलेले नाही. जे लोक 440cc मध्ये काही नवीन अपडेट्सची वाट पाहत होते, त्यांना कंपनी Scram (D4K) सोबत सरप्राइज देऊ शकते, ज्यावर सध्या काम सुरू आहे. कंपनी लवकरच ही बाईक मार्केटमध्ये आणण्याची शक्यता आहे. रिपोर्ट्सनुसार, रॉयल एनफिल्ड एल-प्लॅटफॉर्म आणि आर-प्लॅटफॉर्मवर आधारित आपल्या इलेक्ट्रिक 750CC बाईकवर देखील काम करत आहे. तसेच,  कंपनी 2025 पर्यंत ही बाईक तयार करू शकते, अशीही शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Harley-Davidson X440मार्केटमध्ये नुकत्याच Harley-Davidson X440 आणि Triumph Speed ​​400 च्या लाँचिंगमुळे मिडलवेट बाईक सेगमेंटमधील स्पर्धा वाढली आहे. या बाईक्स निर्मात्यांकडून परवडणाऱ्या ऑफर्स दिल्या आहेत.  Harley-Davidson X440 ही हिरो आणि हार्ले यांच्या भागीदारीतून लाँच करण्यात आली आहे. तर Triumph Speed ​​400 हे बजाज ऑटो आणि ट्रायम्फ यांनी भागीदारीत पहिले उत्पादन लाँच केले आहे. दरम्यान, बुलेट 350, क्लासिक 340, हंटर 350, मेटिओर 350 आणि हिमालयन 400 सारख्या लोकप्रिय मॉडेल्सची विक्री करणार्‍या रॉयल एनफिल्डला दोन्ही उत्पादक टक्कर देऊ इच्छित आहेत. 

टॅग्स :AutomobileवाहनRoyal Enfieldरॉयल एनफिल्डbikeबाईक