शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

Second Hand Car Market: सेकंड हँड मार्केटमध्ये 'या' गाड्यांना सर्वाधिक मागणी, रिसेल व्हॅल्यूदेखील जबरदस्त...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2022 15:09 IST

Second Hand Car Market: भारतात नव्या गाड्यांना जेवढी मागणी असते, तेवढीच मागणी जुन्या गाड्यांनाही आहे.

Best Used Car in India: भारतात जेवढ्या नव्या गाड्या विकल्या जातात तेवढ्याच प्रमाणात जुन्या गाड्याही विकल्या जातात. भारतातील सेकंड हँड कार मार्केट खूप मोठे आहे. नवीन कारचे बजेट नसलेले लोक जुनी कार खरेदी करतात. याशिवाय, काही लोक नवीन ऐवजी जुनी कार खरेदी करणेच अधिक पसंत करतात. 

बाजारपेठ दुप्पट होणारनुकताच जुन्या कार्सशी संबंधित एक रिपोर्ट समोर आली आहे, ज्यामध्ये सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या सेकंड हँड कारची यादी देण्यात आली आहे. आम्ही तुम्हाला या यादीबद्दल सांगणार आहोत, जेणेकरून तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकाल. TOIच्या रिपोर्टनुसार, FY22 मध्ये, वापरलेल्या कारचे मार्केट कोरोनापूर्वीच्या स्थितीत पोहोचले आहे. सेकंट हँड कारचे मार्केट FY22 मधील 4.1 दशलक्ष युनिट्सवरून FY27 मध्ये 8.2 मिलियन युनिट्सपर्यंत होण्याची अपेक्षा आहे.

या गाड्यांना सर्वाधिक मागणी आहे FY22 मध्ये, 49% मागणीसह युटिलिटी वाहनांनी छोट्या कार्स (45%) आणि सेडान (3%) ला मागे टाकले आहे. याच कालावधीत, मोठ्या (8% ते 3%) आणि लहान (65% ते 45%) कारच्या वार्षिक विक्रीतही घट झाली आहे. OLX प्लॅटफॉर्म डेटानुसार प्री-ओन्ड कार सेगमेंटमधील सर्वात लोकप्रिय UV हे Hyundai Creta, Maruti Brezza, Maruti Ertiga आणि Mahindra XUV500 आहेत. मारुती बलेनो, ह्युंदाई एलिट i20, रेनॉल्ट क्विड, मारुती सुझुकी डिझायर आणि ह्युंदाई ग्रँड i10 या प्री-ओनड सेगमेंटमधील सर्वात लोकप्रिय लहान कार आहेत. दुसरीकडे, होंडा सिटी ही भारताची आवडती सेडान राहिली आहे.

टॅग्स :Automobileवाहनcarकार