शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
5
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
6
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
7
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
8
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
9
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
10
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
11
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
12
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
13
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
14
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
15
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
16
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
17
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
18
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
19
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
20
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?

Shraddha Kapoor ने खरेदी केली 4.5 कोटींची Supercar; काय आहे खास? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2023 18:51 IST

Shraddha Kapoor New Car: बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या ताफ्यात महागडी सुपरकार आली आहे.

Shraddha Kapoor New Car- Lamborghini Huracan Tecnica: अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्याकडे अनेक आलिशान गाड्यांचा ताफा आहे, यात आणखी एका गाडीची भर पडली आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर श्रद्धाने स्वतःला एक सुपरकार भेट दिली आहे. आपल्या नव्या कोऱ्या Lamborghini सोबत श्रद्धाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

श्रद्धा कपूरकडे अनेक गाड्या आहेत, पण ही नवीन Lamborghini तिची सर्वात महागडी गाडी आहे. श्रद्धाने लाल रंगाची Lamborghini Huracan Tecnica सुपरकार खरेदी केली आहे, ज्याची किंमत 4.5 कोटी रुपये आहे. नवीन कारला घेऊन श्रद्धाने फेरफटकाही मारला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

या गाडीत काय खास आहे?ही कार गेल्यावर्षी भारतात लॉन्च कर्यात आली होती. ही स्टँडर्ड EVO च्या तुलनेत जास्त पॉवरफुल व्हर्जन आहे. Lamborghini Huracan Tecnica मध्ये 640 एचपी, 5.2-लिटर, नॅच्युरली एस्पिरेटेड V10 इंजिन आहे, जे 7-स्पीड ड्यूल-क्लच ऑटोमेटिक गिअरबॉक्ससह येते. हे मागच्या चाकांना पॉवर देते. लॅम्बोर्गिनीने हरीकन टेक्निकामध्ये रिअर-व्हील स्टीअरिंग आणि स्टँडर्ड कार्बन सिरेमिक ब्रेक्स दिले आहेत.

कारच्या परफॉर्मेंसबद्दल बोलायचे झाल्यास, Lamborghini Huracan Tecnica फक्त 3.2 सेकंदात 0-100 किमी प्रति तास, तर फक्त 9.1 सेकंदात 200 किमी प्रति तास वेगाने धावू शकते. या सुपरकारचा टॉप स्पीड 325 किमी प्रति तास आहे.

टॅग्स :Shraddha Kapoorश्रद्धा कपूरLamborghiniलँबॉर्घिनीcarकारAutomobileवाहन