शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

ऑक्टोबरमध्ये वाहनविक्रीचा सुपर शो! किरकोळ विक्रीत तब्बल ४८ टक्के वाढ; ऑटोरिक्षा प्रथम स्थानी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2022 7:49 AM

सणासुदीचा ऑक्टोबर महिना वाहन उद्याेगासाठी अतिशय चांगला राहिला आहे.

नवी दिल्ली :

सणासुदीचा ऑक्टोबर महिना वाहन उद्याेगासाठी अतिशय चांगला राहिला आहे. या महिन्यात वाहनांच्या किरकोळ विक्रीत ४८ टक्के वाढ झाली आहे. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशनने (फाडा) ही माहिती जारी केली आहे. 

‘फाडा’च्या माहितीनुसार, दुचाकी वाहनांची विक्री ५१ टक्क्यांनी, तीनचाकी (ऑटोरिक्षा) वाहनांची विक्री ६६ टक्क्यांनी, प्रवासी वाहनांची विक्री ४१ टक्क्यांनी, ट्रॅक्टरची विक्री १७ टक्क्यांनी, तर व्यावसायिक वाहनांची विक्री २५ टक्क्यांनी वाढली. तीनचाकी वाहनांचे ग्राहक ईव्हीकडे स्थलांतरित होत आहेत. एसयूव्ही आणि कॉम्पॅक्ट एसयूव्हीतील विक्रीत ४१ टक्के वाढ झाली आहे. - ऑक्टोबर २०२२ महिन्यात एकूण २०,९४,३७८ वाहनांची विक्री- ऑक्टोबर २०२१ मध्ये १४,१८,७२६ वाहनांची विक्री २८% सणासुदीच्या काळात  वाढ- यंदाच्या ४२ दिवसांच्या सणासुदीच्या हंगामात वाहन विक्री वार्षिक आधारावर २८ टक्क्यांनी वाढली. हा चार वर्षांचा उच्चांक आहे. - यात दुचाकी विक्री २७ टक्के, तीनचाकी विक्री ६८ टक्के, प्रवासी वाहनांची विक्री ३५ टक्के, ट्रॅक्टरची विक्री ३० टक्के आणि व्यावसायिक वाहनांची विक्री २९ टक्के वाढली.

टॅग्स :Automobile Industryवाहन उद्योग