शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
7
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
8
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
9
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
10
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
11
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
12
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
13
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
14
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
15
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
16
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
17
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
18
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
19
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
20
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल

होळीपूर्वी TATA ने ग्राहकांना दिला धक्का, सर्व कारच्या किमती वाढवल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 2:55 PM

TATA Motors : वेगवेगळ्या मॉडेल्सनुसार किंमती वाढवण्याऐवजी, कंपनीने यावेळी सर्व कारच्या किमती 3,000 रुपयांनी वाढवल्या आहेत.

नवी दिल्ली : होळीपूर्वी सूट देण्यासोबतच टाटा मोटर्सने (TATA Motors) ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. आर्थिक वर्ष 2022-23 सुरू होताच, कंपनीने आपल्या लाइनअपमधील बहुतेक कारच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये Tata Nexon, Tata Altroz, Tata Punch, Tata Harrier, Tata Safari, Tata Tiago, Tata Tigor यांसारख्या कारचा समावेश आहे. वेगवेगळ्या मॉडेल्सनुसार किंमती वाढवण्याऐवजी, कंपनीने यावेळी सर्व कारच्या किमती 3,000 रुपयांनी वाढवल्या आहेत. दरम्यान, व्हेरिएंटनुसार, आम्ही तुम्हाला सांगत आहोत की कोणत्या कारची किंमत किती वाढली आहे.

TATA Nexonटाटा नेक्सॉन पेट्रोल मॉडेलमध्ये XE, XM, XM(S), XMA, XMA(S), XZ, XZ+, XZ+(O), XZ+ DT आणि XZ+ DT(O) सारख्या व्हेरिएंटच्या किमती 3000 रुपयांनी वाढल्या आहेत. तसेच, टाटा नेक्सॉन डिझेल  मॉडेलमध्ये  XM, XM(S), XMA(S), XZ+, XZ+ (O), XZ+ Dark, XZ+ (O) Dark, ​​XZA+ Dark, ​​XZA+ DT, XZA+ DT(O) सारख्या व्हेरिएंटच्या किमतींमध्ये 3000 रुपयांनी वाढ झाली आहे.

TATA Harrierटाटा मोटर्सने हॅरियरच्या XE, XM आणि XMZ व्हेरिएंटच्या किमती 3000 रुपयांनी वाढवल्या आहेत. तर, टाटा सफारीचे XE, XM, XMA, XT, XT+, XT+ Dark, ​​XTA+, XTA+ Dark, ​​XZ, XZ+ 6S Dark, ​​XZ+ Dark, ​​XZ+ Gold, XZ+ Gold 6S, XZA, XZA+ 6S Dark, ​​XZA+ Dark, ​​XZA+ Gold, आणि  XZA + Gold 6S सारख्या व्हेरिएंटच्या किमती 3000 रुपयांनी वाढल्या आहेत.

TATA Tiago & Tigorटाटा मोटर्सने आपल्या सर्वात स्वस्त कार टाटा टिआगोच्या  XE, XT, XTA, XTO, XZ, XZ+ DT New, XZA+ DT New, XZA+ च्या किमती वाढवल्या आहेत. तसेच, टाटा टिगोरच्या  XE, XM, XMA, XZ, XZ + New, XZ + DT New, XZA + DT New आणि XZA + सारखे व्हेरिएंट देखील 3000 रुपयांनी महाग झाले आहेत.

TATA Punch & Altrozनुकत्याच लाँच झालेल्या मायक्रो एसयूव्ही टाटा पंचच्याही (SUV Tata Punch) किमती वाढवल्या आहेत आणि आता अकॉम्पलिश, अकॉम्पलिश एएमटी, अकॉम्पलिशडझल, अकॉम्पलिश डझल एएमटी, अॅडव्हेंचर, अॅडव्हेंचर एएमटी, अॅडव्हेंचर रिदम, अॅडव्हेंचर रिदम एएमटी, क्रिएटिव्ह, क्रिएटिव्ह एएमटी, क्रिएटिव्ह आयआरए, क्रिएटिव्ह एएमटी आणि प्युअर व्हेरिएंट 3000 रुपयांपर्यंत महाग झाल्या आहेत. कंपनीच्या प्रीमियम हॅचबॅक टाटा अल्ट्रोझ डिझेल मॉडेल्समध्ये XE, XE+, XM+, XT, XZ, XZ(O) आणि XZ+ तसेच टाटा अल्ट्रोझ पेट्रोल मॉडेल्समध्ये  XE+, XM+, XT, XT TC, XZ, XZ TC (O), XZ TC, XZ (O), XZ +, XZ + Dark, XZ + TC आणि XZ + TC Dark व्हेरिएंटच्या किमतीत 3000 रुपयांनी वाढ झाली आहे.

टॅग्स :TataटाटाAutomobileवाहनbusinessव्यवसाय