शहरं
Join us  
Trending Stories
1
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
2
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
3
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
4
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
5
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
6
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
7
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
8
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
9
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
10
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
11
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
12
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
13
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
14
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
15
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
16
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
17
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
18
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
19
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
20
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 

या स्वस्तातल्या SUV नं ह्युंदाई क्रेटाला दिला मोठा धक्का, आता निशाण्यावर Maruti Brezza

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2023 6:07 PM

ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक विकलेल्या गेलेल्या टॉप-3 SUV संदर्भात बोलायचे झाल्यास, मारुती ब्रेझाचा क्रमांक सर्वात वरचा आहे.

भारतीय ग्राहकांमध्ये SUV ची क्रेझ वाढताना दिसत आहे. देशात छोट्या आणि अफोर्डेबल एसयूव्हींची विक्री वाढत आहे. यात टाटा पंच, मारुती ब्रेझा आणि ह्युंदाई क्रेटाचाही समावेश आहे. ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक विकलेल्या गेलेल्या टॉप-3 SUV संदर्भात बोलायचे झाल्यास, मारुती ब्रेझाचा क्रमांक सर्वात वरचा आहे. यानंतर दुसऱ्या स्थानावर टाटा पंच तर तिसऱ्या स्थानावर ह्युंदाई क्रेटाचा क्रमांक लागतो. मात्र सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, टाटा पंचने विक्रीच्या बाबतीत केवळ Hyundai Creta ला मागे टाकले नाही, तर Maruti Brezza च्याही अगदी जवळ पोहोचली आहे.

विक्रीचे आकडे -ऑगस्ट महिन्यात ब्रेजा ही टॉप सेलिंग SUV ठरली. हिचे 14,572 युनिट्स विकल्या गेले. तर टाटा पंचच्या 14,523 युनिट्सची विक्री झाली. तसेच ह्युंदाई क्रेटाच्या 13,832 युनिट्सची विक्री झाली आहे. महत्वाचे म्हणजे, क्रेटा आणि पंचच्या विक्रितील अंतर मोठे आहे. पण पंच आणि ब्रेझाच्या विक्रीत फार कमी अंतर आहे. या दोहोंच्या विक्रित केळव 49 युनिट्सचाच फरक आहे. खरे तर पंचने फार कमी काळात बाजारावर आपली पकड निर्माण केली आहे.  टाटा पंचची किंमत 6 लाख रुपयांपासून 9.52 लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम) जाते. यात 7.0 इंचाचे टचस्क्रीन सिस्टिम, सेमी-डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, ऑटो एसी, ऑटोमॅटिक हेडलाइट्स आणि वायपर, क्रूझ कंट्रोल, डुअल फ्रंट एअरबॅग, ईबीडीसह एबीएस आणि रिअर पार्किंग कॅमेऱ्यासारखे फीचर्स मिळतात. यह 5-सीटर मायक्रो एसयूव्हीआहे. यात 366 लिटरचा बूट स्पेस मिळतो. हिचा ग्राउंड क्लिअरन्स 187 मिलीमिटर एवढा आहे.

इंजिन आणि ट्रान्समिशनपंचमध्ये 1.2-लिटर पेट्रोल इंजिन मिलते. हे इंजिन 86 पीएस आणि 113 एनएम टार्क जनरेट करते. यात 5-स्पीड मॅन्युअल आणि एएमटी गिअरबॉक्सचा पर्याय मिळतो. हिचे सीएनजी व्हेरिअंटदेखील बाजारात उपलब्ध आहे. मात्र सीएनजी मोडमध्ये पॉवर आउटपूट कमी होते. सीएनजी व्हेरिअंटमध्ये 5-स्पीड मॅन्युअल गियरबॉक्स मिळतो. 

 

टॅग्स :TataटाटाMaruti Suzukiमारुती सुझुकीHyundaiह्युंदाईAutomobileवाहन