Tata Safari launch Price: फाईव्ह स्टार सेफ्टी वाहनांचा जथ्थाच्या जथ्था असलेली एकमेव भारतीय कंपनी टाटा मोटर्सने नव्वदीच्या दशकातील त्यांची आयकॉनिक एसयुव्ही टाटा सफारीचे नवीन मॉडेल (New Tata Safari) लाँच केले आहे. ही एसयुव्ही कंपनीने प्रजासत्ताक दिनादिवशी दाखविली केली होती. 2.0 डिज़ाइन लँग्वेजवर तयार करण्यात आली आहे. ही कार कंपनीने 14.69 लाख रुपयांना एक्स शोरुम किंमत लाँच केली आहे. (Tata Motors launches its iconic flagship SUV – the all-new Safari)
टाटाने नवीर सफारी ओमेगा आर्क प्लॅटफॉर्मवर बनविली आहे. याच प्लॅटफॉर्मवर लक्झरिअस एसयुव्ही Land Rover बनविली जाते. महत्वाचे म्हणजे टाटाची हॅरिअरदेखील OMEGARC डिझाईनवरच बनविण्यात आले आहे. हा लँडरोव्हरचा D8 प्लेटफॉर्म आहे.
शेवटी टाटा ती टाटा! मारुतीला जे जमले नाही ते Tata Altroz ने करून दाखवले; 24 तासांत 1600 किमी पार
अल्ट्रोजला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले आणि जानेवारी २०२० मध्ये अल्ट्रोज आय-टर्बोच्या सादरीकरणासह हा क्षण साजरा करण्यात आला. अल्ट्रोजमध्ये नवीन तंत्रज्ञान व १.२ लिटर टर्बोचार्ज बीएस-६ पेट्रोल इंजिन आहे. अल्ट्रोज आय-टर्बो नवीन हार्बर ब्ल्यू रंगामध्ये सादर करण्यात आली आहे. ५५०० आरपीएममध्ये ११० पीएस शक्तीसह अल्ट्रोज आय-टर्बो १५००-५५००आरपीएममध्ये १४० एनएम टॉर्क देते, ज्यामधून आनंददायी ड्राइव्हची खात्री मिळते. यामध्ये भर म्हणून स्पोर्ट/ सिटी मल्टी ड्राइव्ह मोड्स अल्ट्रोजला साहसी व शहरातील ड्रायव्हिंगचे परिपूर्ण संयोजन देते. २०२१ अवतारामधील अल्ट्रोजमध्ये नवीन ब्लॅक व लाइट ग्रे इंटीरिअर्ससह लेदर सीट्स असतील, ज्यामधून कारच्या प्रिमिअम दर्जामध्ये वाढ होईल.
तुफान Video व्हायरल! 'क्रॅश डेटला येताय का?'; टाटा मोटर्सने उडविली मारुती, ह्युंदाईची खिल्ली