शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला', मल्लिकार्जुन खर्गेंच्या 'त्या' वक्तव्यावर PM मोदींचा घणाघात
2
अंधेरी पूर्वेत पंधरा ते वीस दुकानांना भीषण आग;कामगार अडकल्याची भीती, अग्निशमनच्या गाड्या दाखल
3
जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलींग; 2 बिगर कश्मिरी मजुरांवर दहशतवाद्यांचा गोळीबार
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: काटेवाडीत पाडवा का साजरा करणार? अजित पवारांनी कारणच सांगितलं, म्हणाले...
5
कॅनडामध्ये सुपरलॅबचा भंडाफोड, मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आणि शस्त्रे जप्त, भारतीय वंशाच्या व्यक्तीला अटक
6
३०० कंटेनरचे सामूदायिक लक्ष्मीपूजन; सांगवीच्या तरुणांकडे ४५० कंटेनरची मालकी
7
"बाळासाहेब असते तर थोबाड फोडलं असतं"; अरविंद सावंतांच्या वक्तव्यावर CM शिंदेंची प्रतिक्रिया
8
ऐन दिवाळीत मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी दोन्ही पवारांची धावाधाव
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगली विधानसभेत महाविकास आघाडीला धक्का! जयश्री पाटील निवडणूक लढवण्यावर ठाम
10
Maharashtra Election 2024: नाशिक पूर्वमध्ये थेट सामना; अन्य तीन मतदारसंघात तिरंगी, चौरंगी लढत
11
Muhurat Trading : मुहूर्त ट्रेडिंगनंतर तेजीसह बाजार बंद, 'या' १० शेअर्समध्ये जोरदार खरेदी, गुंतवणूकदारांनी कमावले ४ लाख कोटी
12
Mumbai Crime: फटाके फोडण्याच्या वादातून तरुणाची हत्या, मुंबईतील धक्कादायक घटना
13
जरांगेंच्या यादीला ओबीसींची यादी तयार, जो तो उठतोय त्यांनाच भेटायला जातोय; लक्ष्मण हाकेंनी रणशिंग फुंकले
14
किंग कोहलीची 'विराट' चूक; मैदानात थांबण्यापेक्षा चोरटी धाव घेण्याच्या नादात फसला (VIDEO)
15
पोस्टर'वार'! योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला अखिलेश यादवांकडून पलटवार
16
भीषण! पाकिस्तानमध्ये मोठा बॉम्बस्फोट; ५ शाळकरी मुलं आणि एका पोलिसासह ७ जणांचा मृत्यू
17
'लॉरेन्स बिश्नोईने मला लवकर मारावे...', खासदार पप्पू यादव असं का म्हणाले?
18
IND vs NZ, 3rd Test Day 1 Stumps : फलंदाजांमुळे टीम इंडिया अडचणीत; ८६ धावांत गमावल्या ४ विकेट्स
19
"चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट, आजपर्यंत...!"; शंभूराज देसाई यांचा संजय राऊतांना टोला
20
AUS vs PAK : "ऑस्ट्रेलियात पाकिस्तानने एक सामना जिंकला तर...", अक्रमने आपल्याच संघाची लाज काढली

मस्क यांची टेस्ला कंपनी जाहिरातींवर किती खर्च करते? आकडा पाहून चक्रावून जाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 5:16 AM

बड्या बहुराष्ट्रीय कंपन्यांचा जाहिरातींवरचा खर्च हा त्यांच्या एकूण उत्पादन खर्चाचा मोठा भाग असतो.

बड्या बहुराष्ट्रीय कंपन्यांचा  जाहिरातींवरचा खर्च हा त्यांच्या एकूण उत्पादन खर्चाचा मोठा भाग असतो. पण टेस्ला या वाहन निर्मिती कंपनीच्याबाबतीत मात्र सारा उफराटा कारभार आहे. टेस्लाचे इलॉन मस्क यांच्या ट्विटर हॅण्डलवरून होते तेवढीच जाहिरात टेस्लाच्या गाडयांना कदाचित पुरत असावी. कारण विकल्या गेलेल्या प्रत्येक गाडीच्या मागे संशोधन आणि विकासासाठी २,९८४ अमेरिकन डॉलर्स खर्च करणाऱ्या टेस्ला या कंपनीचा प्रती कार जाहिरातीचा खर्च शून्याच्या जवळपास आहे. वाहननिर्मिती उद्योगातल्या बाकीच्या स्पर्धा कंपन्या विकल्या गेलेल्या प्रत्येक गाडीमागे साधारण ४०० ते ७०० डॉलर्स जाहिरातीसाठी खर्च करतात, पण टेस्ला ? - शून्य!

टॅग्स :Teslaटेस्लाelon muskएलन रीव्ह मस्क