शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
4
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
5
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
6
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
7
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
8
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
9
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
10
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
12
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
13
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
14
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
15
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
16
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
17
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
19
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
20
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार

Best Mileage CNG Car: सर्वाधिक मायलेज देणारी 'ही' स्वस्त सीएनजी कार, फक्त 2 रुपये प्रति किमी चालवण्याचा खर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2023 11:10 PM

Maruti Celerio CNG Price & Features : मारुती सेलेरियोची किंमत 5.35 लाख रुपयांपासून ते 7.13 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.

नवी दिल्ली :  सध्या भारतात सीएनजीवर चालणाऱ्या गाड्यांची मागणी वाढली आहे. मारुती सेलेरियो सीएनजी ही देशातील सर्वात मायलेज देणारी सीएनजी कार आहे. यामध्ये 1.0-लिटर पेट्रोल इंजिनयेते, जे पेट्रोलवर 67 पीएस पॉवर आणि 89 एनएम टॉर्क जनरेट करते तर सीएनजीवरील पॉवर आउटपुट 56.7पीएस/82 एनएम आहे, जे नियमित पेट्रोल व्हर्जनपेक्षा 8.5पीएस/7एनएम कमी आहे. सीएनजी व्हर्जनमध्ये 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह येते तर पेट्रोल व्हर्जनमध्ये 5-स्पीड मॅन्युअल (स्टँडर्ड) आणि 5-स्पीड एएमटीचा ऑप्शन मिळतो. हे सेगमेंट फर्स्ट ऑटोमॅटिक आइडल स्टार्ट-स्टॉप फीचर्ससह देखील येते.

मारुती सेलेरियोची किंमत 5.35 लाख रुपयांपासून ते 7.13 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. ही कार  LXI, VXI, ZXI आणि ZXI+ या चार ट्रिम लेव्हलमध्ये येते. कारच्या VXI ट्रिममध्ये सीएनजीचा ऑप्शन उपलब्ध आहे. सीएनजीवर ही कार 35.6 किलोमीटरपर्यंत मायलेज देते. सीएनजीची किंमत 80 रुपये प्रतिकिलो (काही ठिकाणी कमी तर काही ठिकाणी जास्त) असेल तर मारुतीची ही कार चालवण्याचा खर्च किंमत जवळपास 2.2 रुपये प्रतिकिलोमीटर येईल.

मारुती सेलेरियोचे फीचर्स...मारुती सेलेरियो ही 5 सीटर कार आहे. यामध्ये 7-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम (Android Auto आणि Apple CarPlay सह), इंजिन स्टार्ट/स्टॉप बटण, स्टीयरिंग व्हील माउंटेड ऑडिओ कंट्रोल्स, पॅसिव्ह कीलेस एंट्री, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, टर्न इंडिकेटर्स देण्यात आले आहेत. तसेच,  इलेक्ट्रिक ORVM, ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, हिल-होल्ड असिस्ट, EBD सह ABS आणि रिअर पार्किंग सेन्सर यांसारख्या फीचर्सह ऑफर करण्यात आली आहेत. ऑटो बाजारात टाटा टियागो आणि मारुती वॅगन आर यांसारख्या कारसोबत मारुती सेलेरिओची स्पर्धा आहे.

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीAutomobileवाहनcarकार