सिडनी: ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्स सिडनी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी सुपर साेलर कार बनविली आहे. या गाडीची नाेंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्डमध्ये झाली आहे. एकदा चार्ज केल्यानंतर १ हजार किलाेमीटर धावणारी सर्वांत वेगवान ईव्ही असल्याचे प्रमाणित करण्यात आले आहे. टेस्ट ट्रॅकवर कारची चाचणी घेण्यात आली. (वृत्तसंस्था)
‘सनस्विफ्ट७’
११ तास ५२ मिनिटांमध्ये प्रवासवजन ५०० किलाेग्रॅम, ‘टेस्ला’पेक्षा ७५ टक्के कमीदाेन वर्षांत कारची बांधणी पूर्णकारमध्ये दाेन जण बसू शकतात.ऊर्जेचा वापर – ३.८ केडब्ल्यूएचइतर ईव्ही - १५-२० केडब्ल्यूएच
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"