शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
3
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
4
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
5
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
6
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
7
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
8
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
9
नवीन कथेसह दाखल झाला 'कांतारा २'चा टीझर, शिव रुपात दिसला ऋषभ शेट्टी
10
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
12
ISRO-SpaceX ची भागीदारी यशस्वी, Elon Musk यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट; आता प्लेनपासून गावापर्यंत मिळेल नेट!
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
14
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
15
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
16
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
17
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन
18
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
19
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
20
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा

TVS Ntorq 125 ची Race Edition नव्या कलर ऑप्शनमध्ये लॉन्च, जाणून घ्या किंमत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2022 6:10 PM

TVS NTorq Race Edition New Color : यापूर्वी, TVS NTorq रेस एडिशन दोन पेंट स्कीम- रेड-ब्लॅक आणि येलो-ब्लॅक मध्ये उपलब्ध होती.

TVS मोटरने आपल्या NTorq125 रेस एडिशन स्कूटर मॉडेल लाइनअपमध्ये एक नवा मरीन ब्लू कलर सादर केला आहे. अर्थात, कंपनीने NTorq125 रेस एडिशन मरीन ब्लू कलर लॉन्च केला आहे. या नव्या कलर व्हेरिअंटची किंमत 87,011 रुपये एवढी आहे. जी हिच्या इतर कलर व्हेरिअंट्सच्या तुलनेत जवळपास 500 रुपयांनी महाग आहे. 

यापूर्वी, TVS NTorq रेस एडिशन दोन पेंट स्कीम- रेड-ब्लॅक आणि येलो-ब्लॅक मध्ये उपलब्ध होती. आता या नव्या पेंट स्किम शिवाय, स्कूटरमध्ये इतर कुटलाही बदल केलेला नाही.  या स्कूटरला 125.8cc, सिंगल-सिलेंडर इंजीन आहे. जे 9.4bhp आणि 10.5Nm आउटपूट देते. ही स्कूटर केवळ 9 सेकंदांत 0 ते 60 किमी प्रति तास एवढा वेग घेऊ शकते. तसेच, 95 किमी प्रति तास एवढी तिची टॉप स्पीड आहे. 

याच बरोबर, हिचे अधिक पॉवरफुल व्हेरिअंट NTorq Race XP हे आहे. जे 10.06bhp आणि 10.8Nm डिलिव्हर करते. NTorq Race Editionची एकूण लांबी, रुंदी आणि उंची, अनुक्रमे, 1861mm, 710mm आणि 1164mm एवढी आहे. तर हिचे व्हीलबेस 1285mm एवढे आहे. 

टॅग्स :scooterस्कूटर, मोपेडAutomobileवाहन