नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यात इलेक्ट्रिक स्कूटरच्या मागणीत झपाट्याने वाढ झाल्याचे दिसून येते. तसेच, येत्या नवीन वर्षात म्हणजेच 2023 मध्येही अनेक उत्तम मॉडेल्स पाहायला मिळतील. नवीन स्कूटर्स लाँच करण्याची प्रक्रिया जानेवारी महिन्यापासूनच सुरू होईल. 2023 मध्ये Suzuki ते Hero Electric, Bajaj, Honda आणि TVS सारख्या कंपन्या देखील आपल्या इलेक्ट्रिक स्कूटर्स आणणार आहेत. दरम्यान, 2023 मध्ये येणाऱ्या 5 इलेक्ट्रिक स्कूटर्सबद्दल जाणून घ्या...
1. Suzuki Burgman Electric - संभाव्य लाँचिंगचा महिना - जानेवारी 2023- संभाव्य किंमत - 1.20 लाख रुपये- इंजिन - 110 सीसी- राइडिंग मोड - 2- मोटर पॉवर- 4kW- फुल चार्ज रेंज - 60-80 किमी
2. Hero Electric AE-8- संभाव्य लाँचिंगचा महिना - जानेवारी 2023- संभाव्य किंमत - 70,000 रुपये- टॉप स्पीड - 25 किमी प्रतितास- फुल चार्ज रेंज -80 किमी.- फिचर्स - फुल-एलईडी हेडलाइट, एलईडी डीआरएल, डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल
3. Bajaj Chetak Electric - संभाव्य लाँचिंगचा महिना - फेब्रुवारी 2023- संभाव्य किंमत - 1,47,691 रुपये- राइडिंग मोड - 2- मोटर पॉवर- 4080w- फुल चार्ज रेंज - 95 किमी
4. Honda Activa Electric- संभाव्य लाँचिंगचा महिना - सप्टेंबर 2023- संभाव्य किंमत - 1.10 लाख रुपये- मोटर पॉवर- 1kW- फुल चार्ज रेंज - 95 किमी.
5. TVS Creon- संभाव्य लाँचिंगचा महिना - डिसेंबर 2023- संभाव्य किंमत - 1.20 लाख रुपये- राइडिंग मोड - 2- मोटर पॉवर - 1200w- फुल चार्ज रेंज - 80 किमी