शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

Video: हैदराबादमधील व्यावसायिकाने खरेदी केली सर्वात महागडी कार; किंमत ऐकून बसेल धक्का...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 4:45 PM

नसीर खान यांनी खरेदी केलेल्या कारच्या पैशात पुणे-मुंबईत अनेक घरं विकत घेता येतील.

हैदराबाद: भारतामध्ये अनेक कार लव्हर्स आहेत, ज्यांच्याकडे एकापेक्षा एक महागड्या कार आहेत. पण, हैदराबादमधील एका प्रसिद्ध व्यावसायिकाने अतिशय महागडी कार खरेदी केली आहे. हिला भारतातील सर्वात महागडी कार म्हटले जात आहे. नसीर खान असे या व्यक्तीचे नाव असून, त्यांनी स्वतः या कारचा व्हिडिओ शेअर केला आहे. 

दराबादमधील बिझनसमन नसीर खान यांनी नुकतीच एक महागडी McLaren 765 LT Spider कार खरेदी केली आहे. त्यांनी कारच्या डिलिव्हरीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्याला इंस्टाग्रामवर आतापर्यंत 1 लाख 60 हजारांहून अधिक व्हू मिळाले आहेत. Cartoq.comनुसार, या McLaren 765 LT Spider ची किंमत 12 कोटी रुपये आहे. 

रिपोर्टनुसार, नसीर खान या कारचे भारतातील पहिले ग्राहक आहेत. हैदराबादमधील लोकप्रिय ताज फलकनुमा पॅलेसमध्ये या कारची डिलिव्हरी मिळाली. इंस्टाग्रामवर कारचा व्हिडिओ आणि फोटो शेअर करत नसीर यांनी लिहिले की, 'MCLAREN 765LT SPIDER चे स्वागत आहे. या सुंदर कारला रिसिव्ह करण्यासाठी किती छान जागा आहे.' ही कार MSO व्होल्कॅनो रेड शेड कलरमध्ये आहे.

रिपोर्टमध्ये सांगण्यात येत आहे की, 765 LT Spider व्हेरिएंट McLaren ची सर्वा वेगवान कार आहे. या कारणध्ये 4.0 लिटर ट्विन टर्बोचार्जड V8 पेट्रोल इंजिन असून, याचे इंजिन 765 Ps पॉवर जेनरेट करते. तसेच, या कारचा पीक टॉर्क 800 Nm आहे. दरम्यान, नसीर खान सोशल मीडियावर खूप पॉप्यूलर आहेत. इंस्टाग्रामवर त्यांचे 4 लाख फॉलोअर्स आहेत. 

नसीर इंस्टाग्रामवर स्वतःला कार कलेक्टर आणि आंत्रप्रेन्योर असल्याचे सांगतात. नसीर यांच्याकडे अनेक महागड्या कार असून, ते अनेकदा आपल्या कारचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. नसीर यांच्याकडे Rolls Royce Cullinan Black Badge, Ferrari 812 Superfast, Mercedes-Benz G350d, Ford Mustang, Lamborghini Aventador, Lamborghini Urus सह अनेक महागड्या कार्स आहेत. 

टॅग्स :hyderabad-pcहैदराबादcarकारAutomobileवाहन