शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
5
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
6
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
7
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
8
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
9
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
10
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
11
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
12
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
13
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
14
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
15
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
16
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
17
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
18
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
19
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
20
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

Yamaha FZ-S FI V4 ला मिळाले आणखी दोन कलर ऑप्शन, किंमत 1.28 लाखांपासून सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2023 4:11 PM

Yamaha FZ-S FI V4 नवीन कलर ऑप्शनमध्ये 1.28 लाख रुपयांमध्ये (एक्स-शोरूम, दिल्ली)  खरेदी केली जाऊ शकतो.

नवी दिल्ली : इंडिया यामाहा मोटरने (India Yamaha Motor) आज आपल्या स्पोर्ट्स बाईक FZ-S FI V4 साठी नवीन कलर ऑप्शन जाहीर केले आहेत. हे आता दोन नवीन पेंट स्कीममध्ये उपलब्ध आहे. कंपनीने याला डार्क मॅट ब्लू आणि मॅट ब्लॅक असे दोन नवीन कलर ऑप्शन दिले आहेत. दरम्यान, Yamaha FZ-S FI V4 नवीन कलर ऑप्शनमध्ये 1.28 लाख रुपयांमध्ये (एक्स-शोरूम, दिल्ली)  खरेदी केली जाऊ शकतो. या बाईकच्या इतर फीचर्सबद्दल जाणून घ्या...

Yamaha FZ-S FI V4 चे कलर ऑप्शनकंपनीचे म्हणणे आहे की, सणासुदीचा हंगाम जवळ येत असताना, FZ-S FI V4 मध्ये नवीन रंगसंगती सादर केल्याने यामाहाच्या संपूर्ण भारतातील विक्रीला नक्कीच चालना मिळेल. कंपनीने याला मॅट ब्लू आणि मॅट ब्लॅक असे दोन नवीन कलर ऑप्शन दिले आहेत. बाईक या कलर ऑप्शनसह 1.28 लाख रुपयांच्या (एक्स-शोरूम, दिल्ली) किमतीत खरेदी केली जाऊ शकते. यामाहाने आता FZ-S FI V4 ला डार्क मॅट ब्लू (नवीन), मॅट ब्लॅक (नवीन), मेटॅलिक ग्रे, मॅजेस्टी रेड आणि मेटॅलिक ब्लॅक या पाच कलरमध्ये आणले आहे.

Yamaha FZ-S FI V4 चे इंजिनपरफॉरमेंसबद्दल बोलायचे झाले तर, यामाहा FZ-S FI V4 हे मुळात 149 सीसी इंजिनद्वारे संचालित आहे, जे 7,250 आरपीएमवर 12.2 एचपीच्या कमाल पॉवर आणि 5,500 आरपीएमवर 13.3 एनएम पीक टॉर्क निर्माण करते.

Yamaha FZ-S FI V4 चे फीचर्सदरम्यान, Yamaha FZ-S FI V4 च्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, या बाईकमध्ये मल्टी-फंक्शन एलसीडी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, एलईडी हेडलॅम्प, रिअर  डिस्क ब्रेकसह सिंगल-चॅनल एबीएस, ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम (TCS) आणि ब्लूटूथ-इनेबल्ड Y-Connect अॅप देण्यात आले आहे.

टॅग्स :yamahaयामहाbikeबाईकAutomobileवाहन