शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
2
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
3
मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!
4
बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...
5
NTPC Green IPO: आजपासून ₹१०००० कोटींचा IPO गुंतवणूकीसाठी खुला, काय करावं? एक्सपर्ट म्हणाले...
6
गाजरांमुळे अमेरिकेत भीतीचं वातावरण! सर्व स्टोअरवरून परत मागवले; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
दिल्लीत विषारी धुके, ट्रकला प्रवेशबंदी, प्रकल्पांची कामेही स्थगित
8
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
9
सलमानसमोर बोलती बंद, आता Bigg Boss 18 मधून बाहेर आल्यावर अश्नीर ग्रोव्हर काय म्हणाला?
10
IPL 2025 Mega Auction : या ३ भारतीय अष्टपैलू खेळाडूंवर लागू शकते मोठी बोली
11
जो बायडेन यांना तिसरं महायुद्ध हवंय का? 'या' निर्णयावर ट्रम्प यांच्या मुलाने उपस्थित केला प्रश्न...
12
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
13
गुजरातेत रॅगिंगने घेतला एकाचा बळी; साडेतीन तास उभे राहण्याची केली सक्ती
14
"वडील मुलांसाठी जे करतात त्याविषयी...", अभिषेक बच्चनचे शब्द ऐकून Big B भावुक
15
Baba Siddique : ऑपरेशन बाबा सिद्दिकी डिकोड: App ने कॉन्टॅक्ट, जेलमधून शूटर्सचा इंटरव्ह्यू...; 'असा' रचला कट
16
T20I Record : टीम इंडियानं वर्ष गाजवलं अन् पाकिस्तानच्या संघानं 'लाजवलं'
17
Pakistan Latest News पाकिस्तानात हाहा:कार! नऊ दहशतवाद्यांचा खात्मा, सात सुरक्षारक्षक ठार, सात पोलीस 'किडनॅप'
18
वंचितचे कळमनुरी मतदारसंघातील उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्यावर हल्ला
19
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
20
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा

Yamaha YZF-R15 नव्या लाल रंगात लाँच; जाणून घ्या किंमत, Bajaj Pulsar RS200 ला देणार टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2021 3:16 PM

Yamaha YZF-R15 launched : नवीन मेटॅलिक रेड कलरमध्ये ही बाईक लाँच झालेली असली तरीही ती आणखी काही रंगांमध्ये उपलब्ध आहे.

Yamaha Motor India (यामाहा मोटर इंडिया) ने गुरुवारी फुल-फेयर्ड मोटरसायकल YZF R15 V3.0 च्या नवीन लाल मेटालिक कलरमय़ध्ये लाँच केली आहे. R15 V3.0 तिच्या सेंगमेंटमध्ये सर्वात जबरदस्त स्पोर्टी मोटरसायकपैकी एक आहे. आता या बाईकची तिसरी पीढी विकली जात आहे. (YZF-R15 Version 3.0 all set to adorn the Indian roads in Metallic Red colour)

YZF-R15 व्हर्जन 3.0 मध्ये पहिल्यासारखेच 155 सीसी, लिक्विड कूल्ड, 4 स्ट्रोक, एसओएससी, 4 व्हॉल्व, फ्युअल इंजेक्टेड इंजिन मिळणार आहे. या इंजिनामध्ये कंपीनीने व्हेरिएबल व्ह़ल्व एक्टिव्हेशन (VVA)  तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. याशिवाय, यामध्ये असिस्ट आणि स्लिपर क्लच आणि एक साईड स्टँड इंजिन कट-ऑफ स्वीच देण्यात आला आहे. आता यामहाच्या सर्व मॉडेलमध्ये हा स्वीच देण्यात येऊ लागला आहे. 

लुनाच जणू! केवळ 20 पैशांमध्ये 1 किमी धावणार; दिल्ली आयआयटीच्या पोरांना लय भारी 'Hope'

नवीन मेटॅलिक रेड कलरमध्ये ही बाईक लाँच झालेली असली तरीही ती आणखी काही रंगांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये रेसिंग ब्लू, थंडर ग्रे आणि डार्कनाइटचा पर्याय आहे. आता ही बाईक चार रंगात उपलब्ध झाली आहे. 

किंमत...नव्या मॉडेलची एक्स शोरुम किंमत 1,52,100 रुपये आहे. नवीन पेंट स्कीमशिवाय मोटरसायकलमध्ये कोणताही अन्य बदल करण्यात आलेला नाही. Yamaha YZF-R15 Version 3.0 ही Bajaj Pulsar RS200 (बजाज पल्सर आरएस200), Suzuki Gixxer SF (सुजुकी गिक्सर एसएफ) सारख्या बाईकना टक्कर देणार आहे. 

यस Yamaha! नवी रेट्रो XSR 250 मोटरसायकल लाँच करण्याच्या तयारीत; फोटो पहा...

Yamaha Motor लवकरच भारतात रेट्रो क्लासिक मोटरसायकल XSR 250 लाँच करण्य़ाची शक्यता आहे. ही मोटरसायकल केवळ ताकदवान नाही तर याचे डिझाईनही ग्राहकांच्या आवडी पाहून बनविण्य़ात आले आहे. येत्या उत्सवी सिझनपर्यंत ही बाईक बाजारात येण्याची शक्यता आहे. (Yamaha XSR 250 could be underpinned by the same platform as the FZ25 and is expected to use the 249 cc engine air/oil cooled engine)

टॅग्स :yamahaयामहा