शहरं
Join us  
Trending Stories
1
अदानी समूहाला आणखी एक झटका; अडचणीत असताना मोठा आंतरराष्ट्रीय करार रद्द
2
Exit Poll: दोन्ही NCP तुल्यबल; एकनाथ शिंदेच ठरणार वरचढ, उद्धव ठाकरेंना किती जागा मिळणार?
3
१०७ जागांसह भाजपा सर्वांत मोठा पक्ष, महाविकास आघाडीला १०२ जागा; नवीन Exit Pollचा अंदाज
4
Exit Poll: २०१९ मध्ये एकमेव खरा ठरलेला एक्झिट पोल आला; महायुती-मविआच्या मतांत १० टक्क्यांचे अंतर...
5
“गुलाल आम्ही उधळणार, महायुतीची सत्ता ५ वर्ष टिकणार, एकनाथ शिंदेच CM होणार”: संतोष बांगर
6
"सरकार तर स्थापन होऊ द्या"; मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवरुन काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने नाना पटोलेंना झापलं
7
IND vs AUS: ना विराट, ना रोहित, ना बुमराह; ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर 'हा' खेळाडू ठरेल 'हिरो'- पुजारा
8
मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण; हायकोर्टाकडून आरोपीला जामीन
9
"पुतिन यांनी युक्रेनला 'टेस्टिंग ग्राउंड' बनवलं", रशियन मिसाइल हल्ल्यावरून झेलेन्स्की भडकले
10
ICBM मिसाईलवर काही बोलू नका...; रशियाच्या प्रवक्त्याला Live पत्रकार परिषदेत क्रेमलिनचा फोन
11
गुगलला क्रोम ब्राऊझर विकावा लागण्याची शक्यता; अमेरिकन सरकार दबाव टाकणार
12
IND vs AUS: "विराट म्हणजे क्रिकेटचा सुपरस्टार"; ऑस्ट्रेलियन खेळाडूची पत्नी 'किंग कोहली'वर फिदा
13
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना अटक होणार? इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टानं जारी केलं 'अरेस्ट वॉरंट'
14
“अमित शाह यांनी CM भाजपाचा असेल असे कधी म्हटले नाही”; महायुतीतील नेत्याचे सूचक विधान
15
‘लाडकी बहीण’ योजनेचा फायदा महायुतीला मिळेल का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महिलांनी मतदान...”
16
“अदानींविरोधात अमेरिकेत काढलेले अटक वॉरंट म्हणजे देशासाठी शरमेची गोष्ट”: संजय राऊत
17
“लाच देऊन कंत्राटे मिळवल्याचे स्पष्ट, भ्रष्ट गौतम अदानींना अटक का करत नाही?”: नाना पटोले
18
एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदासाठी शरद पवारांसोबत गेले तर...? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!
19
न भूतो, न भविष्यती...! जितेंद्र आव्हाडांकडून एकनाथ शिंदेंची स्तुती; म्हणाले, शिंदेंनी मला मदत केली...
20
Shah Rukh Khan : शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीबाबत खळबळजनक खुलासा

सिंगल चार्जवर 100 km रेंज, मार्केटमध्ये येणार नवीन e-Scooter; या दिवशी होणार लॉन्च

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2024 3:52 PM

पहिल्या मॉडेलच्या यशानंतर कंपनीने ही नवीन X-MEN 2.0 आणली आहे.

ZELIO Ebikes : स्वदेशी इलेक्ट्रिक स्कूटर कंपनी ZELIO Ebikes भारतीय बाजारपेठेत आणखी एक EV स्कूटर आणत आहे. कंपनीने आपल्या नवीन इलेक्ट्रिक स्कूटरचा टीझर रिलीज केला असून, येत्या 12 नोव्हेंबर रोजी ही लॉन्च होईल. ही इलेक्ट्रिक स्कूटर दैनंदिन कामासाठी अतिशय उपयुक्त असल्याचा कंपनीचा दावा आहे. कंपनीने या स्कूटरला X-MEN 2.0 नाव दिले असून, ही स्कूटर पूर्ण चार्जवर 100 किमीची रेंज देण्याचा दावा कंपनी करते.

X-MEN च्या यशानंतर आता X-MEN  2.0कंपनीने सांगितले की, त्यांच्या पहिल्या X-MEN च्या प्रचंड यशानंतर ही नवीन इलेक्ट्रिक स्कूटर आणली जात आहे. कंपनीने सांगितले की, ही इलेक्ट्रिक स्कूटर ग्राहकाचा दैनंदिन प्रवासाचा अनुभव सुधारेल. 

X-MEN 2.0 मध्ये काय खास असेल?X-MEN 2.0 विविध शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांकडून येणारी मागणी लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. प्रत्येकजण ही इलेक्ट्रिक स्कूटर वापरू शकतो. शालेय विद्यार्थी असोत, महाविद्यालयीन विद्यार्थी असोत, कर्मचारी असोत किंवा इतर कुठल्याही क्षेत्रात काम करणारी व्यक्ती ही स्कूटर वापरू शकते. 

12 नोव्हेंबर रोजी लॉन्चकंपनीने सांगितले की, नवीन इलेक्ट्रिक स्कूटर ZELIO Ebikes च्या सर्व डीलरशिप शोरुममध्ये उपलब्ध असेल. ही स्कूटर 12 नोव्हेंबरला लॉन्च होणार आहे. त्याचबरोबर स्कूटरचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स आणि किंमत देखील तेव्हाच समोर येईल. 

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरbikeबाईकscooterस्कूटर, मोपेडAutomobileवाहन