शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
2
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस, अमित शाहांची बैठक टळली; एकनाथ शिंदे-अजित पवार आज दिल्लीला जाणार
3
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
4
संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक
5
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...
6
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला; एमएसआरडीसीकडून कामांचा धडाका
7
साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीत न जाता भाजपसोबत जाणे ही चूक; राज ठाकरेंसमोर पराभूत उमेदवारांची नाराजी
9
फेअर प्ले आयपीएलप्रकरणी मुंबई, ठाण्यासह  २१९ कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त
10
निवडणूक संपताच KDMC तील २ हजार कुटुंबांचे वास्तव्य धोक्यात; सामान्य बुडाले, बिल्डर मोकाट
11
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
12
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
13
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
14
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
15
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
16
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
17
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
18
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
19
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
20
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी

All England Open 2018 : भारताच्या पी. व्ही. सिंधूची उपांत्य फेरीत धडक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2018 9:25 PM

भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक दिली आहे.

लंडन - भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक दिली आहे. जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या सिंधूने शुक्रवारी उपांत्य सामन्यात जपानच्या नोझोमी ओकुहाराचे कडवे आव्हान 20-22, 21-18, 21-18 असे परतवून लावत उपांत्य फेरी गाठली. अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत ओकुहाराने सिंधूसमोर जबरदस्त आव्हान उभे केले. पहिल्या गेममध्ये तिने  22-20 ने बाजी मारत सिंधूला अडचणीत आणले. मात्र पहिला गेम गमावल्यानंतर सिंधूने लढतीत जोरदार कमबॅक केले. तिने दुसरा गेम 21-18 ने जिंकून लढतीत बरोबरी साधली. त्यानंतर तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये ओकूहारावर 21-18 ने मात करून सामना खिशात टाकला.  

 

 

 

टॅग्स :BadmintonBadmintonSportsक्रीडा