शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
3
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
4
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
5
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
6
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
7
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
8
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
9
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
10
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
11
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
12
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
13
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
14
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
15
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
17
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
18
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
19
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
20
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!

अर्जुनसाठी गोपीने केली प्रणॉयच्या नावाची शिफारस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 1:04 AM

अर्जुनसाठी गोपीने केली प्रणॉयच्या नावाची शिफारस

नवी दिल्ली : मुख्य राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी भारतीय खेळाडू एच.एस. प्रणॉयच्या नावाची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली आहे. कारण शिस्तभंगाच्या मुद्यामुळे भारतीय बॅडमिंटन महासंघाने (बीएआय) सलग दुसऱ्या वर्षी प्रणॉयच्या नावाकडे दुर्लक्ष केले. गोपीचंद यांनी ३ जून रोजी प्रणॉयच्या नावाची शिफारस केली. कारण खेलरत्न पुरस्कार विजेत्याला अशी शिफारस करण्याचा अधिकार आहे. नजीकच्या सूत्राने सांगितले की,‘गोपीचंद यांनी ३ जून रोजी प्रणॉयच्या नावाची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली. खेलरत्न पुरस्काराचे मानकरी गोपीचंद यांनी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून ही शिफारस केली. त्यांना शिस्तभंगाच्या मुद्याची माहिती नव्हती.’ शुक्रवारी प्रणॉयला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. त्यात बीएआयविरुद्ध असलेल्या नाराजीबाबत १५ दिवसांमध्ये उत्तर देण्यास सांगितले आहे.>प्रणॉयने काय म्हटले२ जूनला बीएआयने सात्विक साईराज रंकीरेड्डी, चिराग शेट्टी व समीर वर्मा यांची नावे अर्जुन पुरस्कारासाठी पाठविली होती. त्यानंतर प्रणॉयने टिष्ट्वटरवर आपली नाराजी व्यक्त केली होती. प्रणॉयने आता हे टिष्ट्वट डीलिट केले आहे. त्याने लिहिले होते की, ‘ही जुनी कथा आहे. राष्ट्रकुल स्पर्धा व आशियाई चॅम्पियनशिपमध्ये ज्या खेळाडूने पदके जिंकली, त्यांच्या नावाची शिफारस महासंघाने केली नाही आणि जे खेळाडू यापैकी कुठल्याही स्पर्धेत नव्हते त्यांच्या नावाची शिफारस केली. वाह, हा देश एक गंमत आहे.’