जकार्ता - भारताचा अव्वल खेळाडू आणि गतविजेता किदम्बी श्रीकांतचे इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. जपानच्या केंटो मोमोटोकडून सुरुवातीला त्याला पराभवाचा सामना करावा लागला. दुसरीकडे रियो ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधूने थायलंडच्या पोर्नपाची चोचुवोंगला नमवत पहिला एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
Indonesia Open Badminton 2018 : गतविजेत्याला श्रीकांतचे आव्हान संपुष्टात
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2018 23:11 IST