शहरं
Join us  
Trending Stories
1
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
2
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
3
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
5
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
7
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
8
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
9
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
10
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
11
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
12
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
13
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
14
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
15
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
16
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
17
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
18
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
19
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
20
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई

पी. व्ही. सिंधूची उपांत्य फेरीत धडक; ओकुहारावर मात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2019 4:08 AM

भारताची अव्वल बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने शुक्रवारी येथे जपानच्या नोजोमी ओकुहाराचा थेट गेममध्ये पराभव करीत इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.

जकार्ता : भारताची अव्वल बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने शुक्रवारी येथे जपानच्या नोजोमी ओकुहाराचा थेट गेममध्ये पराभव करीत इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. आॅलिम्पिक रौप्यपदक विजेती व येथे पाचवे मानांकन प्राप्त सिंधूला जपानच्या तिसऱ्या मानांकित खेळाडूला २१-१४, २१-७ ने पराभूत करताना विशेष घाम गाळावा लागला नाही. ही लढत केवळ ४४ मिनिटांमध्ये संपली. सिंधू उपांत्य फेरीत चीनच्या दुसºया मानांकित चेन यु फेईच्या आव्हानाला सामोरे जाईल.सिंधूने सलग चार गुण वसूल करीत १०-६ अशी आघाडी घेतली. त्यानंतर ओकुहाराने दोन गुण मिळवले, पण ब्रेकपर्यंत भारतीय खेळाडूने ११-८ ने आघाडी घेतली होती. त्यानंतर सिंधूने सामन्यावर मजबूत पकड मिळवली आणि ओकुहाराला कुठली संधी दिली नाही. दुसरा गेम एकतर्फी ठरला. या लढतीत सिंधूला तिच्याहून वरचे मानांकन असलेल्या खेळाडूकडून कोणतेही आव्हान मिळाले नाही.पी. व्ही. सिंधूने सुरुवातीपासून या लढतीवर वर्चस्व गाजवले. एकवेळ दोन्ही खेळाडूंमध्ये ६-६ अशी बरोबरी होती, पण त्यानंतर मात्र भारतीय खेळाडूने वर्चस्व गाजवले.