शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
7
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
8
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
9
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
10
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
11
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
12
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
15
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
16
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
17
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
18
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
19
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
20
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?

विश्व क्रमवारीत प्रणय १७ व्या स्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 3:30 AM

यएू स ओपन ग्रॅण्डप्रिक्स गोल्ड बॅडमिंटनचा चॅम्पियन भारतीय स्टार एच. एस. प्रणय हा विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या ताज्या रँकिंगमध्ये १७व्या स्थानावर पोहोचला आहे.

नवी दिल्ली : यएू स ओपन ग्रॅण्डप्रिक्स गोल्ड बॅडमिंटनचा चॅम्पियन भारतीय स्टार एच. एस. प्रणय हा विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या ताज्यारँकिंगमध्ये १७व्या स्थानावर पोहोचला आहे. जखमेतून परतल्यानंतर कोर्टवर आलेला पारुपल्ली कश्यप याने देखील यूएस ओपनच्या अंतिम फेरीतस्थान निश्चित केले होते. तो देखील १२ स्थानांची झेप घेत ४७ व्या स्थानावर दाखल झाला. विश्व चॅम्पियनशिपची पात्रता गाठणारा चौथा भारतीय समीरवर्मा यालादेखील चार स्थानांचा लाभ झाला आहे. तो २८ व्या स्थानावर पोहोचला. प्रणयने झेप घेताच आता भारताचे चार पुरुष खेळाडू जागतिकक्रमवारीत पहिल्या २० खेळाडूंमध्ये दाखल झाले. किदाम्बी श्रीकांत हा भारतीयांमध्ये अव्वल स्थानावर असून, विश्व रँकिंगमध्ये आठव्या स्थानावरआहे. अजय जयराम १६ व्या आणि बी साईप्रणीत १९ स्थानावर आला. महिलांमध्ये पी. व्ही. सिंधू पाचव्या स्थानावर कायम असून, सायनानेहवालची एका स्थानाने घसरण झाल्याने ती १६ व्या स्थानावर आली.