शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

डिहायड्रेशनची 7 लक्षणे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2016 3:06 PM

आपल्याला कसं कळणार की, पाण्याची पातळी कमी झाली आहे? त्यासाठी पुढील लक्षणांवर नीट नजर ठेवा.

पाणी म्हणजे जीवन. पाण्याला दुसरा पर्याय नाही. पाणी केवळ आपली तहान नाही तर संपूर्ण आरोग्यसंस्थेचा सर्वात महत्त्वाचा घटक आहे.त्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ द्यायची नसते. त्याला डिहायड्रेशन म्हणतात.पण आपल्याला कसं कळणार की, पाण्याची पातळी कमी झाली आहे? त्यासाठी पुढील लक्षणांवर नीट नजर ठेवा.1. मुड खराब असणेडिहायड्रेशन झाल्यावर चीडचीडपणा आणि रागराग होतो. सतत मुड बदलत राहतो.2. श्वास दुर्गंधीडिहायड्रेशनमध्ये तोंडातील लाळेची निर्मिती घटून बॅक्टेरिआ वाढतात. त्यामुळे मुखातून श्वासगणिक दुर्गंधी बाहेर पडते.3. स्नायू ताणनेउष्णतेमुळे स्नायू ताणले जाऊ शकतात. पाण्याची पातळी कमी झाल्यावर तर ‘मसल क्रॅम्पिंग’चा त्रास वाढतो.4. अधिक गोड खावेसे वाटणेतुम्हाला अचानक गोडधोड खाण्याची अतीव इच्छा निर्माण झाली तर डिहायड्रेशनची शक्यता नाकारता येत नाही. अपुऱ्या पाण्याच्या पातळीमुळे ग्लायकोजिन निर्मितीमध्ये बाधा निर्माण होऊ गोड खाण्याची इच्छा उत्पन्न होते.5. व्यायामात अडचणी येणेदररोज करणारा व्यायामही जर पूर्ण करण्यात अडचणी येत असतील तर याचे कारण डिहायड्रेशन असू शकते. पाण्याची पातळी कमी झाल्यावर ब्लड प्रेशर वाढून हृदयाचा वेग वाढतो. त्यामुळे व्यायाम करण्याची क्षमता कमी होते.6. अश्रु न येणेतुम्ही रडत असाल आणि डोळ्यातून पुरेसे पाणी टिपकत नसेल तर शरीराला पाण्याची नितांत गरज आहे असे समजून जावे.7. धुसर दिसणेजेव्हा शरीरात पाण्याची पातळी घटते तेव्हा डोळे कोरडे पडून दृष्टी धुसर होते. आपल्याला ब्लर दिसू लागते.