शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

​Alert : रोज मेकअप करणाऱ्यांना होऊ शकतात ‘या’ समस्या !

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2017 9:28 AM

दररोज मेकअप केल्याने त्वचेची प्राकृतिक चमक कमी होते. याव्यतिरिक्त त्वचेचे अन्य नुकसानही होते. जाणून घेऊया रोज मेकअप केल्याने काय नुकसान होते.

सध्या सर्वच मुली अभिनेत्रींसारखे आकर्षक आणि सुंदर दिसण्यासाठी रोजच मेकअप करतात. मात्र रोज मेकअप केल्याने नुकसानदेखील होऊ शकते, हे आपणास कदाचित माहित नसेल. चेहऱ्याचे सौंदर्य खुलविण्यासाठी मुली रोज ब्यूटी प्रोडक्ट्सचा वापर करतात. मेकअप केल्याने आपले सौंदर्य तर खुलतेच. मात्र एका विशेष प्रसंगी मेकअप करणे ठिक आहे, मात्र मुली जर रोजच मेकअप करत असतील तर त्यांनी वेळीच सावध व्हायला हवे. कारण दररोज मेकअप केल्याने त्वचेची प्राकृतिक चमक कमी होते. याव्यतिरिक्त त्वचेचे अन्य नुकसानही होते. जाणून घेऊया रोज मेकअप केल्याने काय नुकसान होते. * त्वचेच्या प्रकारात बदल मेकअप केल्याने त्वचेचे छिद्रे बंद होतात. त्यामुळे घाम येत नाही. रोज मेकअप केल्याने आणि घाम न आल्याने त्वचेचा प्रकार अचानक बदलू शकतो. भविष्यात ही समस्या मोठी होऊ नये म्हणून रोज मेकअप करणे टाळावे.    * संक्रमणाचा धोका रोज मेकअप केल्याने चेहऱ्यावरील छिद्रे बंद होतात त्यामुळे संक्रमणाचा धोका वाढू शकतो. याव्यतिरिक्त बऱ्याचदा चेहऱ्यावर पिंपल्सदेखील येतात.   * डोळ्यात जळजळ महिलांद्वारे चेहऱ्याबरोबरच डोळ्यांचेही मेकअप केले जाते. रोज डोळ्यांचे मेकअप केल्याने डोळे लवकर ड्राय होतात. त्यामुळे डोळ्यांमध्ये जळजळ, खाज आणि जडपणा आदी समस्या निर्माण होऊ शकतात. अशा समस्यांपासून बचावासाठी रोज मेकअप करणे टाळावे.  * अ‍ॅलर्जी रोज मेकअप केल्याने बऱ्याचप्रकारची अ‍ॅलर्जीदेखील होऊ शकते. ज्यामुळे चेहरा लालदेखील होऊ शकतो. यापासून बचावासाठी रोज मेकअप करणे टाळावे.  * पापण्यांचे नुकसान बऱ्याच मुली रोज काजळचा वापर करतात. काजळचा रोज वापर केल्यास पापण्यांना नुकसान पोहचू शकते. यासाठी रोज काजळचा वापर टाळावा.    * सुरकुत्या येणे बऱ्याच सौंदर्य प्रसाधनांमध्ये केमिकल्स असतात. मेकअपसाठी रोजच या केमिकलयुक्त सौंदर्य प्रसाधनांचा वापर केल्यास चेहऱ्याच्या त्वचेची पोत खराब होते, शिवाय या प्रसाधनांमुळे चेहऱ्याचे आॅइल शोषले जात असल्याने त्वचा कोरडी होते त्यामुळे सुरकुत्या येण्यास सुरुवात होते.