शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

Beauty : कॉलेज तरुणींचा असा असावा मेकअप !

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2017 8:50 AM

चला जाणून घेऊया कॉलेजला जाताना तरुणींचा मेकअप कसा असावा.

-Ravindra Moreकॉलेज लाइफ सर्वांसाठी खूपच अविस्मरणीय ठरते. अभ्यास, मौजमस्ती, मित्रांसोबत कॅन्टीनमध्ये वेळ घालविणे हे सर्व आनंदाचे क्षण असतात. मात्र या बरोबरच कॉलेजमध्ये स्वत:ला स्टायलिश आणि सुंदर दिसणेही तेवढेच महत्त्वाचे असते. बऱ्याच चित्रपटांमध्ये अभिनेत्रींनी कॉलेज तरुणीची भूमिका साकारलेली आहे. यावेळी त्यांचा मेकअप असा असतो की, त्यांचा लुक कॉलेज तरुणींसारखाच दिसतो. पण कॉलेजमध्ये आपला मेकअप जास्त ब्राइट आणि लाउडदेखील नसावा. कॉलेज पार्टी असेल तर ती गोष्ट वेगळी असते. चला जाणून घेऊया कॉलेजला जाताना तरुणींचा मेकअप कसा असावा. * फ्लॉलेस लुकसाठी आपणास जास्त मेकअपची गरज नाही. फक्त एक चांगल्या प्रकारची ‘बीबी’ क्रीम किंवा लाइटवेट वॉटर बेस्ड फाउंडेशन लावावे. यामुळे आपली स्कीन सहज श्वास घेऊ शकते आणि पोर्स बंद नाही होणार. शिवाय पिंपल्सदेखील होणार नाहीत.   * ओठांच्या सौंदर्यासाठी नेहमी ओपन लिप कलरची निवड करा. थंड वातावरणात आपण फक्त लिप ग्लॉसचा वापर करुन आपल्या ओठांना सुंदर लुक देऊ शकता.  * डोळ्यांच्या सुंदरतेसाठी काजळ आणि मस्काराचा वापर करु शकता. मस्कारामुळे डोळ्यांच्या पापण्या घनदाट दिसण्यासाठी त्याचा एक कोट लावून दोन सेकंदानंतर त्यावर हलकासा टॅल्कम किंवा बेबी पावडर लावा. त्यानंतर मस्काराचा दुसरा कोट लावावा.  * जर आपणास ब्लश करायला असेल तर लाइट शेडच्या ब्लशची निवड करावी. पीच कलर आपणासाठी परफेक्ट आॅप्शन आहे. यामुळे आपणास नॅच्युरल लुक मिळेल. कॉलेजसाठी ही परफेक्ट शेड आहे.  * जर आपण डार्क सर्कल्सच्या समस्येने त्रस्त असाल तर कंसीलरची मदत घेऊ शकता. मात्र याचा फक्त एक पातळ थर लावावा. नेहमी आपल्या स्किन टोन पेक्षा एक शेड लाइट कंसीलर खरेदी करा.  * कॉलेज लाइफ दरम्यान तरुणीचे वय खूपच सेंसिटिव्ह असते. त्यामुळे स्किनमध्ये रॅशेज आणि सनबर्न सारख्या समस्या सहज उद्भवू शकतात. यापासून बचाव करण्यासाठी नेहमी सनस्क्रीनची मदत घ्यावी. कॉलेजमध्ये जाण्याअगोदर याचा नक्की वापर करावा. सनस्क्रीनला टोनिंग आणि मॉइश्चराइजिंगनंतर लावावे.  Also Read : Beauty Tips : मस्काराच्या विविध रंगांनी बना स्टायलिश !                   : ​Beauty Tips : ​सुंदर त्वचेसाठी श्रुती हासन वापरते ‘हा’ मास्क !