शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: तावडे आलेल्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
2
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
3
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
4
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
7
अजबच! सहा हजारांच्या लाच प्रकरणी सरकारी कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर ५ वर्षांनी शिक्षा
8
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
9
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
10
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
11
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
12
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
13
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
14
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपीने सांगितलं नाव, कोण होता मास्टरमाइंड?
16
आदित्य ठाकरेंविरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार; आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप
17
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
18
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
19
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
20
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल

Beauty Tips : पुरुषांनो, स्मार्ट दिसायचयं? तर वापरा या घरगुती खास टिप्स !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2017 8:16 AM

अशा काही खास टिप्स आहेत, ज्या फॉलो केल्यास आपण स्मार्ट दिसण्यास मदत होईल.

-Ravindra Moreमहिलांसारखा पुुरुषांकडे स्वत:कडे लक्ष द्यायला पुरेसा वेळ नसतो. याचा परिणाम त्यांच्या स्मार्टनेसवर होतो. मात्र पुरुषांनी थोडा वेळ काढून काही सोपे उपाय वापरल्यास तेही स्मार्ट दिसू शकतील. आज आम्ही आपणास अशा काही खास टिप्स देत आहोत, ज्या फॉलो केल्यास आपण स्मार्ट दिसण्यास मदत होईल. धूम्रपानापासून अलिप्त राहाआपल्या स्मार्टनेसवर सर्वात परिणामकारक ठरणारे धूम्रपान असून ते शरीराला घातकदेखील आहे. स्मोकिंग केल्याने प्रकृती तर खराब होतेच पण त्याचा वाईट परिणाम सगळ्यात आधी आपल्या चेहऱ्यावर पाहायला मिळतो. सिगारेटच्या सेवनाने चेहऱ्यावर लवकर सुरकत्या पडण्यास सुरुवात होते, चेहरा हिरमुसल्यासारखा होतो, आणि ओठं पण काळे पडतात. जर स्मार्ट दिसायचे असेल तर मग धूम्रपानापासून अलिप्त राहणेच योग्य असेल. दातांची काळजीदातांची जेवढी काळजी आपण घेऊ तेवढेच आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य खुलते. यासाठी शरीर आणि चेहऱ्याबरोबरच दातांची काळजी घेणेदेखील महत्त्वाचे आहे. स्वच्छ आणि पांढरे शुभ्र दात आपल्या चेहऱ्याच्या सुंदरतेला आणखी निखळ बनवतात.केसाची निगासध्या मुलांमध्ये नवनवीन हेअर स्टाइलची क्रेझ आहे. केसांच्या ठेवणीवर आपले सौंदर्य ठरत असते. यासाठी केस नीट विंचरणं, वेळच्यावेळी ती कापणं, योग्य तो शँपू वापरणे या गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्यायला हवे. कारण आपल्या चेहऱ्याला नवीन लूक आणि स्मार्ट बनवतं.चेहऱ्याची काळजीउन्हाळ्यात चेहऱ्यावर घाम येतो आणि धूळ बसते, म्हणून चेहºयाला दिवसातून 2-3 वेळा धूवा. असं केल्याने चेहऱ्यावर वयस्करपणा न दिसता चेहरा खुलून येतो.रोज शेविंग नकोचआपला चेहरा चांगला दिसावा, आपण तरुण दिसावं यासाठी बरेचजण रोज दाढी करतात. पण त्याने तरुणं दिसणं तर लांबच पण चेहरा खडबडीत होत, त्वचेत रफनेस येतो. त्यामुळे रोज दाढी करणं टाळा.