शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
2
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
3
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : शरद पवार यांनी बजावला मतदानाचा अधिकार; म्हणाले...
5
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
6
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
7
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
8
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
9
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
10
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
11
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
12
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन
13
Vishal Mega Mart IPO: केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
14
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
15
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
16
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
17
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
18
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
19
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
20
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!

BEAUTY TIPS : ​सौंदर्य खुलविण्यासाठी अंघोळीच्या पाण्यात ‘हे’ पदार्थ मिसळा !

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2017 9:14 AM

अंघोळीच्या पाण्यात काही पदार्थ मिसळल्यास नैसर्गिक सौंदर्य वाढण्यास मदत होते. जाणून घेऊया की, ते कोणते पदार्थ आहेत की ज्यामुळे आपले सौंदर्य अजूनच खुलेल.

-Ravindra Moreअंघोळ केल्याने शारीरिक स्वच्छतेबरोबरच सकारात्मक रूपाने आराम मिळून ताणही कमी होतो. एका संशोधनानुसार अंघोळीच्या पाण्यात काही पदार्थ मिसळल्यास नैसर्गिक सौंदर्य वाढण्यास मदत होते. जाणून घेऊया की, ते कोणते पदार्थ आहेत की ज्यामुळे आपले सौंदर्य अजूनच खुलेल. वाइनवाइनमुळे त्वचेला पुनर्जीवन मिळत असल्याने सौंदर्यांसाठी अत्यंत लाभदायक आहे. अंघोळीच्या पाण्यात फक्त ५ ते ६ चमच वाइन मिक्स करून अंघोळ केल्याने त्वचा नरम आणि ताजीतवानी राहते. वाइनमधील अ‍ॅटीआॅक्सीडेंट्समुळे वेळेपूर्वी येणाºया सुरकुत्या रोखण्यात मदत होते. ग्रीन टीअंघोळीच्या पाण्यात ग्रीन टी मिसळल्याने यात असणाऱ्या अ‍ॅटीआॅक्सींडे्टसमुळे त्वचा स्वच्छ राहते. शिवाय त्वचा व केसांनाही फायदा मिळतो. ग्रीन टीमध्ये केस बुडवून ठेवल्याने केस लांब आणि मजबूत होतात. ग्रीन टी नसल्यास आपण पेपरमिंट, लेमन टी किंवा इतर हर्बल टी मिसळू शकता.मधअंघोळीच्या पाण्यात मध मिसळळ्याने त्वचा मुलायम राहते. रुक्ष, वाळलेली आणि संवेदनशील त्वचेसाठी हे लाभदायक आहे. मधामध्ये अ‍ॅटीव्हायरल आणि अ‍ॅटीबॅक्टिरिअल गुण आढळतात ज्याने त्वचेला लाभ मिळतो. शिवाय कोमट पाण्यात १०-१२ चमचे मध मिसळून या पाण्यात काही वेळ बसून राहील्यानेहंी खूप फायदा मिळतो.  दूधदुधात आढळणारे व्हिटॅमिन्स आणि प्रोटिन्स त्वचेला चमकदार आणि हाइड्रेटेट ठेवतात. दूध शरीर आणि त्वचेसाठी लाभदायक असतं. कोमट पाण्यात एक दूध मिसळा आणि त्यात १५ ते २० मिनिट आराम करा. ओट्सपाण्यात काही ओट्स मिसळा आणि त्यात आराम करा. खाज सुटणे, रुक्ष त्वचा, संवेदनशील त्वचा यावर ओटमील बाथ लाभदायक ठरेल. ओटमील बाथ त्वचेला खोल पर्यंत स्वच्छ करतं.बाथ सॉल्टडेड स्कीन काढण्यासाठी बाथ सॉल्ट उपयोगी ठरतं. म्हणून अंघोळीच्या पाण्यात २ ते ३ चमचे बाथ सॉल्ट मिसळून त्यात आराम करावा. बाथ सॉल्ट त्वचा स्वच्छ करण्यात मदत करतं. याने त्वचेवरील जमलेली धूळ आणि घाण स्वच्छ होते. हर्ब्सपाण्यात हर्ब्स मिळळ्याने त्वचा मुलायम होते. आपल्या ब्लड सर्कुलेशनला उत्तेजित करणारे हर्ब्स वापरायला हवे. हर्ब्सला त्वचा आणि शरीराला आराम मिळतो. नाराळाचे तेलअंघोळीच्या पाण्यात नाराळाचे तेल मिसळल्याने त्वचेला आणि शरीराला लाभ मिळतं. याने जळजळ, सूज दूर होते. त्वचा खूप काळासाठी हायड्रेट राहते. याव्यतिरिक्त आपण आपल्या आवडीप्रमाणे तेल मिसळू शकता. आपल्याला आपल्या त्वचेप्रमाणे तेल निवडायला हवे.