शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
2
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
3
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
4
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
5
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
6
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
7
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
8
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
9
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
10
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
11
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
12
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
13
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
15
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
16
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
17
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
18
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
19
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!
20
अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले

Beauty Tips : अवघ्या दोन दिवसात ओठ होतील गुलाबी, ट्राय करा हे घरगुती उपाय !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2017 8:30 AM

आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य आपल्या ओठांवर असते. मात्र अनेकांचे ओठ काळे पडलेले असतात. मात्र काही सोप्या टिप्स वापरुन काळे ओठ नैसर्गिकरित्या गुलाबी करु शकता.

-Ravindra Moreआपण सुंदर दिसावे असे प्रत्येकाला वाटते आणि आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य आपल्या ओठांवर असते. मात्र अनेकांचे ओठ काळे पडलेले असतात. सूर्याची अतिनिल किरणे, धुम्रपान, एलर्जी, विटॅमिन्सची कमतरता, वाढते वय, निर्जलीकरण आदी कारणांचा प्रभाव ओठांवर पडत असतो आणि ओठ काळे पडतात. मात्र आपण काही सोप्या टिप्स वापरुन काळे ओठ नैसर्गिकरित्या गुलाबी करु शकता.   काय उपाय कराल?१) एक चमच दूध आणि एक चमच मिल्क क्रिम घेऊन त्यात थोडे केसर मिक्स करा. हे मिश्रण थोड्या वेळासाठी फ्रिजमध्ये ठेवा. थंड झाल्यावर ओठांवर लावा. त्यानंतर काही वेळानंतर कापसाने पुसा. यामुळे आपले ओठ गुलाबी होण्यास मदत होईल. २) एक चमच दूध घेऊन त्यात लाल गुलाबाच्या काही पाक ळ्या टाका. ते दूध गुलाबी होई पर्यंत ढवळा. त्यानंतर दूधातील पाकळ्या बाहेर काढून ते दूध फ्रिजमध्ये ठेवा. थंड झाल्याने दूधात एक चमच बदाम पावडर मिक्स करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट ओठांवर लावा. १० ते १५ मिनिटानंतर कापसाने पुसा. याने ओठ गुलाबी होतील.३) अर्धा चमच मध घेऊन त्यात अर्धा चमच लहान लिंबूचा रस मिक्स करा. हे मिश्रण ओठांवर लावल्यास ओठ गुलाबी होण्यास मदत होईल.४) टमाटरच्या पेस्ट मध्ये मिल्क क्रिम मिक्स करु न हे मिश्रण ओठांवर लावल्यानेही आपले ओठ गुलाबी होतील.