शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
3
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
4
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
5
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
6
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
7
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड
8
Chalisgaon Vidhan Sabha: जुन्या पक्क्या मित्रांमध्ये रंगली आहे कट्टर लढत!
9
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
10
देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले हे निर्णय विधानसभा निवडणुकीत ठरू शकतात गेमचेंजर
11
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
12
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
13
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
14
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
15
शादी मुबारक! पापाराझींच्या कमेंटवर तमन्ना भाटियाची अशी रिॲक्शन; विजय वर्माला हसू आवरेना
16
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
17
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
18
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
19
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
20
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा

‘ब्लॅक टी’चे हे आहेत चकित करणारे फायदे !

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2017 7:54 AM

ब्लॅक टीने त्वचेचा रंग तर उजाळतोच तसेच चकाकीही वाढते. याशिवाय अन्य फायदे जाणून घेण्यासाठी क्लिक करा...!

ब्लॅक टी म्हणजेच काळा चहा सेवन केल्यास आरोग्यदायी फायदे तर आहेतच शिवाय कोमट करुन त्वचेवर लावल्यास त्वचेचा रंग उजाळतो आणि चकाकीही वाढते. म्हणूनच बहुतेक सेलिब्रिटी ब्लॅक टीचे सेवन करतात. तज्ज्ञांनी याशिवाय अन्य बरेच फायदे देखील सांगितले आहेत. जाणून घेऊया त्या फायद्यांबद्दल... * त्वचेचा रंग गोरा होण्यासाठी काळा चहामध्ये कापसाच्या बोळा भिजवून त्वचेवर लावा. यामुळे त्वचेचा रंग तर गोरा होतोच शिवाय त्वचेची चमकदेखील वाढते. * ब्लॅक टी बॅग्ज डोळ्यांवर ठेवल्यास डोळ्यांभोवतालची डार्क सर्कल्स दूर होण्यास मदत होईल.  * काळा चहा चेहऱ्यावर लावल्यास पिंपल्स दूर होऊन चेहऱ्यावरील काळे डागही नाहिसे होतात. * शेविंग झाल्यानंतर काळा चहा आफ्टर शेवप्रमाणे लावल्यास त्वचेच्या समस्या दूर होतात. * यात फ्लोराइड असल्याने दात मजबूत होण्यास मदत होते. * ब्लॅक टीच्या सेवनाने रोग प्रतिकारशक्ती वाढते ज्यामुळे संक्रमणापासून बचाव होतो आणि सर्दी, पडसे सारखे आजार होत नाहीत. * ब्लॅक टीमध्ये पोटॅशियम असल्याने हार्ट प्रॉब्लेम्स दूर होतात. * ब्लॅक टीमध्ये अ‍ॅँटीआॅक्सिडेंट्स असल्याने त्यामुळे वजन कमी होण्यासही मदत होते. * ब्लॅक टीच्या सेवनाने ब्लड शूगर लेवल नियंत्रणात राहते. त्यामुळे मधुमेहापासून बचाव होतो. * शिवाय या चहामधील अँटीआॅक्सीडेंट्स न्यूट्रिएंट्स अनेक ब्यूटी प्रॉब्लम दूर करतात. यासाठी दूध न टाकता पिलेला चहा जास्त फायदेशीर ठरतो तसेच  यासोबतच साखरेऐवजी मध टाकल्याने आरोग्याला फायदा होईल असेही काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. Also Read : ​ग्रीन टीचा प्रजनन क्षमतेवर प्रतिकूल परिणाम                   : ​HEALTH : ​‘अस्थिमज्जा’वर ग्रीन टी आहे गुणकारी !