शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

​ आकर्षक फिगरसाठी...!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2016 7:56 PM

आपल्या मनासारख्या फिगरसाठी आपण बरेच काही करतो.

आपल्या मनासारख्या फिगरसाठी आपण बरेच काही करतो. बऱ्याचदा या प्रयत्नात आपल्याकडून मोठी चूक होते. मनासारखी फिगर मिळविणे फारसे कठीण नाही, त्यासाठी खालील  टिप्स फॉलो करा..सकस आहाराचे महत्त्व समजा-सकस आहार म्हणजे कमी खाणे किंवा फक्त पौष्टिक खाद्य खाणे नव्हे. ज्या आहारात प्रथिने आणि जीवनसत्वांचा समावेश असेल असा असा आहार म्हणजे सकस आहार.जेवणात रंग पहा-कॅलरीज शिवाय आपण जेवणात व्हरायटीज, फ्रेश आणि प्रथिनांकडे लक्ष द्याल तर उत्तमच. जेवणात जेवढे जास्त रंग असतील, तेवढेच ते आरोग्यदायी आणि पोषक असेल. उदा. हिरवा भाजीपाला, ताजी फळे, दही आदी. सवय बदला-आरोग्यास अपायकारक खाद्य पदार्थांना उपायकारक पदार्थांमध्ये बदला. फक्त चव पाहू नका तर त्यातील प्रथिनांची गरज आणि आरोग्यविषयक काळजीवाहू  बना. पाणी प्या-पाणी आपल्या शरीरातील अपायकारक पदार्थांना बाहेर काढते. शिवाय शरीराच्या शुद्धीकरणाबरोबरच आपणास उत्साहवर्धक बनविते.