तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे फायदे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2016 2:45 PM
तांब्याच्या भांड्यातील पाण्यामुळे आरोग्य उत्तम राहते. हे एका वैद्यकीय अभ्यासातून समोर आले आहे.
आयुर्र्वेदात सुद्धा तांब्याच्या भाड्यातील पाण्यामुळ अनेक प्रकारचे आजार टाळता येत असल्याचे सांगितलेले आहे. दररोज सकाळी तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे काही फायदे.१ ताब्याच्या भांड्यात ठेवलेल्या पाण्यामध्ये युरिक अॅािसड असते. त्यामुळे गुडखेदुखी वर हा एक रामबाण उपाय आहे.२ तांब्यामध्ये कॉपर थायरेक्सीन हार्मोन्सला कंट्रोलमध्ये ठेवले जाते. त्यामुळे थायरॉयडचा धोका टाळता येतो.३ ताब्याच्या भांड्यात ठेवलेल्या पाण्यामुळे अॅसिडीटीचा त्रास जाणवत नाही. त्यामुळे पचनक्रिया सुधारते.४ या पाण्यामुळे कोलेस्ट्रॉलची लेवल कमी होते. हृदयरोगाच्या आजाराला दूर ठेवण्यासाठी ताब्याच्या भांड्यातील पाणी पिणे गरजेचे आहे.५ तांब्याच्या भांड्यात एंटी आॅक्सीडेंट्स अधिक प्रमाणात असते. त्यामुळे कॅन्सर सारख्या आजाराविरोधात लढण्यासाठी हे उपयुक्त आहे.६ या भांड्यातील पाण्याचे सेवन केल्याने वजनही घटते.७ डोक्याचे केस गळणे सुद्धा तांब्याच्या भांड्यातील पाणी सेवनाने कमी होते. तसेच दुखापत लवकर दुरूस्त होण्यासाठीही पाणी आवश्यक आहे.