शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
2
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
3
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
4
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
6
ISRO-SpaceX ची भागीदारी यशस्वी, Elon Musk यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट; आता प्लेनपासून गावापर्यंत मिळेल नेट!
7
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
9
पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प
10
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
11
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
12
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
13
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन
14
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
15
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
16
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
17
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
18
निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना निर्देश
19
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
20
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो

Fashion : या आहेत २०१७ च्या मोस्ट पोपुलर ‘५’ हेअरस्टाइल्स, आपली कोणती आहे !

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2017 10:17 AM

सध्या फॅशन ट्रेंडमध्ये पाच हेअरस्टाइल जास्तच पॉपुलर होताना दिसत आहेत. जाणून घेऊया त्याबाबत...

पुरुषांची पर्सनॅलिटी खुलविण्यासाठी त्यांची हेअरस्टाइल महत्त्वाची भूमिका बजावते. म्हणून बहुतांश तरुण वेगवेगळी हेअरस्टाइल अप्लाय करत असतो. त्यानुसार मार्केटमध्येही नवनवीन हेअरस्टाइलचा ट्रेंड पाहावयास मिळतो. सध्या याच फॅशन ट्रेंडमध्ये पाच हेअरस्टाइल जास्तच पॉपुलर होताना दिसत आहेत. जाणून  घेऊया त्याबाबत... * द बज कट  एकदम लहान लहान केस बऱ्याचजणांना आवडत नाही. मात्र यावर्षी याचाही ट्रेंड पाहावयास मिळाला. बज कटचे अजून एक वैशिष्टे म्हणजे या केसांची लांबी खूपच कमी असल्याने सकाळी आपल्या केसांना मेंटेन करण्यास जास्त वेळ लागत नाही.    * लॉँग हेअर  लांब केसांची फॅशन कधीही जात नाही. गेल्या चार-पाच दशकांपासून या हेअरस्टाइलची के्रझ सुरु आहे आणि लोकांना ती आवडतेही आहे. मात्र लांब केस सर्वचजण ठेऊ शकत नाहीत. लांब केसांची खूपच काळजी घ्यावी लागते. केसांची लांबी किती असावी, हे आपल्या चेहऱ्याच्या आकारावर अवलंबून असते.  * स्लिक्ड बॅक सध्या ‘स्लिक्ड बॅक’ हेअरस्टाइल टॉप ट्रेंड बनलेली आहे. ही हेअरस्टाइल खूपच साधारण असून यात केस लहान आणि सर्व मागच्या बाजूने असतात. ही हेअरस्टाइल बनविताना जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे ही जास्त स्टायलिश मानली जाते. कॅज्यूअल असो किंवा फॉर्मल, प्रत्येक ड्रेसमध्ये ही हेअरस्टाइल आकर्षक वाटते. आपणासही अशी हेअरस्टाइल अप्लाय करायची असेल तर कंगवा घेऊन केसांना मागच्या बाजूला करावे. यासाठी आपण हवे तर जेलचा वापर करु शकता.  * द क्विफ डोक्याचा मागिल भाग आणि दोन्ही कानाच्या साइडला खूपच कमी केस आणि वरच्या बाजूला मोठे केस अशा हेअरस्टाइलला क्विफ स्टाइल म्हणतात. या हेअरस्टाइलला जास्त स्टायलिश मानले जात नाही, तरीही सेलिब्रिटी आणि सामान्य व्यक्ती बरेचजण या स्टाइलला फॉलो करीत आहेत. * द फ्रेंच क्रॉप१९९० मध्ये प्रसिद्धीस आलेली ही हेअरस्टाइल काही वर्ष दिसेनासी झाली होती. मात्र गेल्या दोन वर्षापासून लोकांनी पुन्हा अप्लाय करणे सुरु केले आहे. प्रत्येक बाजूने लहान केस दिसणारा हा लुक फॉर्मल दिसतो. आॅफिस जाणाऱ्यांसाठी हा लुक एकदम परफेक्ट आहे.  Also Read : ​Smart Tips : ​पुरुषांनो, काळानुसार स्मार्ट दिसायचे आहे ना? मग असा करा स्वत:मध्ये बदल !