गणशोत्सव संपूर्ण महाराष्ट्रभरात उत्साहात साजरा केला जातो. गणोशोत्सवात महिला पारंपारिक पद्धतीनं पुजा पाठ करण्यासोबत स्वतःला पारंपारिक लुकमध्ये बघण्यासाठी खुप उत्सुक असतात. यंदा लॉकडाऊन असल्यामुळे फारसा कोणाकडे येणं जाणं नसेल तरी घरच्याघरी मात्र वेगवेगळ्याप्रकारे नटून थटून सगळेच आनंद साजरा करतील. आज आम्ही गणेशोत्सवासाठी हटके पारंपारिक लूक येण्यासाठी टीप्स सांगणार आहोत.
या व्हिडीओच्या माध्यमातून तुम्हाला नवनवीन आयडिया मिळतील आणि डिसेंट लूक येईल. अनेकदा मेकअप किंवा साडी नेसण्यासाठी खूप वेळ लागतो. यामध्ये इतर कामं मागे पडतात. इतकावेळ घालवूनही हवा तसा लूक मिळत नाही. तुमच्याबाबतीतही असं होत असेल तर टेंशन घेऊ नका. साडी नेसण्यापासून हेअर स्टाईलपर्यंत वेगवेगळे टिप्स आम्ही तुम्हाला आज देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया कसा मिळवायचा झटपट पारंपारिक मराठमोठा लुक.
सिंपल मराठी मेकअप
सिंपल हेअरस्टाईल
नऊवारी साडी
पेशवाई साडी
राजेशाही नऊवारी
पैठणी
हे पण वाचा
केस गळणं थांबण्यासाठी केस धुण्याच्या २० मिनिटं आधी लावा बटाट्याचा रस, मग बघा कमाल
तुम्हीसुद्धा साबणानं चेहरा धुता का? त्वचेचं नुकसान टाळण्यासाठी 'हे' दुष्परिणाम जाणून घ्या