शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
3
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
4
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
5
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
6
"मविआ नेत्यांकडून जनतेची दिशाभूल", नागपुरात देवेंद्र फडणवीस यांची प्रचार रॅली
7
५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
8
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
9
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
10
'पुष्पा २' चा ट्रेलर लाँच बिहारच्या 'पटना'मध्येच का झाला? मेकर्सने सांगितलं कारण
11
शेअर बाजारात वरच्या स्तरावर सेलिंग प्रेशर; सेल ऑन राईज स्ट्रक्चरमध्ये अडकला बाजार, Sensex आपटला
12
SBI Healthcare Opportunities Fund : २५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
13
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
14
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
15
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
16
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
17
Bharat Desai Syntel : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
18
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
19
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
20
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!

डर्मेटोलॉजिस्टने सांगितलं कमी वयात केस पांढरे होण्याची कारणे, सोबतच सांगितलं काही उपाय...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 12:57 PM

Grey Hair Causes : वेगवेगळे उपाय करूनही लोकांचे केस काळे होत नाहीत. अशात डर्मेटोलॉजिस्ट डॉ. नीरा नाथन यांनी केस पांढरे का होतात याची कारणं सांगणारा एक व्हिडीओ शेअर केला आहे. 

Grey Hair Causes  : सामान्यपणे असं मानलं जात होतं की, वाढत्या वयांच्या लोकांचेच केस पांढरे होतात. पण आजकाल लोकांच्या चुकीच्या सवयी आणि बदलत्या सवयींमुळे कमी वयातच लोकांचे केस पांढरे होतात. केस कमी वयातच पांढरे होणं ही एक गंभीर समस्या आहे. वेगवेगळे उपाय करूनही लोकांचे केस काळे होत नाहीत. अशात डर्मेटोलॉजिस्ट डॉ. नीरा नाथन यांनी केस पांढरे का होतात याची कारणं सांगणारा एक व्हिडीओ शेअर केला आहे. 

केस पांढरे होणं कसं रोखाल?

डॉ. नीरा नाथन यांनी सांगितलं की, जर तुम्ही कमी वयात केस पांढरे होणं रोखायचं असेल तर सगळ्यात आधी हे काम करा की, तुम्ही एक ब्लड टेस्ट करा. ही टेस्ट करून हे जाणून घ्या की, तुमच्या शरीरात व्हिटॅमिन किंवा आयर्नची कमतरता तर नाही. शरीरात जर या गोष्टी कमी असतील तर केस कमी वयातच पांढरे होतात.

केस पांढरे होण्याचं आणखी एक मुख्य कारण...

कमी वयात केस पांढरे होण्याचं आणखी एक मुख्य कारण म्हणजे जास्त तणाव घेणं. तणाव घेणं कमी कलं तर केस पुन्हा काळे होऊ लागतात. अशात तणाव कमी घ्या किंवा तणाव देणाऱ्या गोष्टींचा विचार कमी करा.

स्मोकिंग आणि टॅनिंगही आहे कारण...

स्मोकिंग किंवा टॅनिंग हेही केस पांढरे होण्याचं कारण आहे. डर्मेटोलॉजिस्ट सांगतात की, उन्हामुळे ऑक्सीडेटिव स्ट्रेस सेल्सचं पिग्नेंट डॅमेज होतं आणि यामुळे केसांच्या मुळांचं नुकसान होतं. ज्यामुळे केस पांढरे होतात.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य