शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
3
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
4
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
5
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
6
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
7
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
8
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
9
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
10
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
11
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
12
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
13
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
14
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
15
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
16
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
17
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
18
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
19
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
20
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण

B'Day Special: कृति सेननच्या हॉट आणि फिट फिगरचं रहस्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2018 12:10 IST

आज बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये आहे. कृति ही खासकरून तिच्या फिटनेस आणि हॉट फिगरमुळेही लोकप्रिय आहे. अनेक तरूणी तिला फॉलो करतात, तर अनेक तरूणींना तिच्यासारखा फिगर हवा आहे. चला जाणून घेऊ कृति सेननच्या हॉट फिगरचं गुपित...

मुंबई : अभिनेत्री कृति सेनन आज तिचा २८वा वाढदिवस साजरा करत आहे. तिचा जन्म २७ जुलै १९९० मध्ये दिल्लीत झाला होता. अनेकांना माहीत नसेल पण कृतिचं सिनेमातील करिअर एका तेलगु सिनेमातून झालं होतं. या सिनेमात तिचा हिरो महेश बाबू होता. पुढे तिने 'हिरोपंती' सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं. आज बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये आहे. कृति ही खासकरून तिच्या फिटनेस आणि हॉट फिगरमुळेही लोकप्रिय आहे. अनेक तरूणी तिला फॉलो करतात, तर अनेक तरूणींना तिच्यासारखा फिगर हवा आहे. चला जाणून घेऊ कृति सेननच्या हॉट फिगरचं गुपित...

कृति फिगर मेंटेन ठेवण्यासाठी स्ट्रिक्ट डाएटसोबत स्ट्रिक्ट फिटनेस रूटीन फॉलो करते. यात जराही शंका नाही की, कृतिसारखी फिगर हवी असेल तर मेहनत करावी लागणार नाही. पण आजच्या धावपळीच्या जीवनात लोक आपल्या शरीराकडे हवं तसं लक्ष देऊ शकत नाही. 

कृति सुंदर असण्यासोबतच हेल्दी आणि फिटही आहे. फिगर स्लिम आणि फिट ठेवण्यासाठी तिच्या दिवसाची सुरुवात व्यायामाने होते. कृतिच्या वर्कआऊटमध्ये डान्स, योगाभ्यास, धावणे आणि पिलेट्स यांचा समावेश आहे. डान्स केल्याने संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. ती दिवसातून तीनदा वर्कआऊट करते. 

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत दिलेल्या माहितीनुसार, कृति वर्कआऊटसोबतच आपल्या डाएटवरही खास लक्ष ठेवते. कृति आपल्या डाएटमध्ये डाळ-भात. उकळलेलं चिकन, चिकन सूप, सॅंडविच, खजूर, केळी, सफरचंद, काकडी आणि भाज्यांचा समावेश करते. ती रात्री फार हलके पदार्थ खाते. 

कृतिनुसार, हेल्दी आणि फिट राहण्यासाठी हेल्दी डाएट घेण्यासोबतच रोज वर्कआऊट करणेही गरजेचे आहे. नेहमी फिजिकल अॅक्टीविटी केल्या पाहिजेत ज्यात कार्डियो, वेट ट्रेनिंग आणि इतरही वर्कआऊटचा समावेश असावा. 

टॅग्स :kriti Sonnenक्रिती सनॉनbollywoodबॉलिवूडCelebrityसेलिब्रिटीFitness Tipsफिटनेस टिप्सBeauty Tipsब्यूटी टिप्स