शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

बिअर्ड लूक ठेवताना करू नका 'या' चुका, मग म्हणाल सांगितलं नाही.....

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2019 2:35 PM

सध्याच्या काळात दाढी वाढवायचा क्रेज हा सगळ्या क्षेत्रातील  व्यक्तींमध्ये दिसून येतो.

सध्याच्या काळात दाढी वाढवायचा क्रेज हा सगळ्या क्षेत्रांतील  व्यक्तींमध्ये दिसून येतो. मुलांना आपली पर्सनॅलिटी चांगली दिसण्यासाठी बिअर्ड हवीहवीशी वाटतं असते. चांगली दाढी आणि मिशा ठेवणं मुलांची फॅशन आहे.  जर तुम्ही दाढी वाढवायचा विचार करत असाल तर दाढीच्या केसांच्या वाढीविषयी अनेक गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे.

काही लोकं दाढी वाढवण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या महागड्या उत्पादनांचा वापर करतात.  पण ती उत्पादनं त्वचेसाठी अनुकूल असतीलच असे नाही. अनेकदा चुकीच्या पध्दतीने क्रिम्स् चा वापर केल्यामुळे त्वचा खराब होते. क्लीन शेव असल्यापासून हॅडसम लुक येईपर्यत जर तुम्ही अश्या प्रकारच्या चुका केल्या तर बिअर्ड यायला वेळ लागू शकतो.

(Image credit-hellowdox)

चांगली दाढी येण्यासाठी तुमच्या आहारामध्ये मिनरल्स आणि व्हिटामिन्स असणे गरजेचे आहे.  ताण असल्यास दाढीची वाढ लवकर होत नाही. त्यामुळे जास्तीत जास्त ‘रिलॅक्स’ राहण्याचा प्रयत्न करा. ताण-तणावात राहणे टाळा.  चांगल्या मॉश्चरायझरने नियमित चेहऱ्यावर मसाज करा. दररोज चेहरा व्यवस्थीत धुवा. 

दाढीचे पांढरे केस तोडू नका. कारण केस तोडल्यास मुळांना समस्या उद्भवण्याची शक्यता असते. दाढीचे केस कंगव्याने नियमीतपणे विंचरा. त्यामुळे रक्ताभिसरण होऊन केसांची वाढ होण्यास मदत होईल. नेकलाइनला  शक्यतो रेजर वापरू नका. कारण नेकलाईनला रेजर वापरल्यास दाढी दोन भागात विभागण्याची शक्यता असते. त्यामुळे दाढीची वाढ चांगल्याप्रकारे होत नाही.  तसेज दाढी करण्यासाठी चांगल्या दर्जाच्या रेजरचा वापर करा. कारण निकृष्ट दर्जाचे रेजर वापरल्यास त्वचा काळी पडण्याची शक्यता असते.

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सSkin Care Tipsत्वचेची काळजी