शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
2
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
3
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
4
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
5
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
6
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
7
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
8
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
9
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
10
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
11
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
12
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
13
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
14
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 
15
मी मोदी सरकारसोबत उभी ठाकणार; ममता बॅनर्जींचे भर विधानसभेत मोठे वक्तव्य 
16
Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीस यांनी झोकून काम केलंय; ते मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल - छगन भुजबळ
17
बांगलादेशात अटक करण्यात आलेल्या चिन्मय प्रभूंशी इस्कॉनने संबंध तोडले; कोणत्याही कामासाठी जबाबदार नसल्याचे सांगितले
18
१५ हजार एकर जमीन, हजारो कोटी रुपये किंमत, पण वारस नाही, या राजघराण्याची मालमत्ता सरकारने घेतली ताब्यात
19
बांगलादेशातील इस्कॉनला मिळाला मोठा दिलासा! उच्च न्यायालयाने बंदी घालण्यास दिला नकार
20
'प्यार का पंचनामा' फेम लोकप्रिय अभिनेत्री झाली आई, लग्नानंतर दीड वर्षांनी आयुष्यात आली छोटी पाहुणी

​हिवाळ्यात मध्यम आकाराच्या केसांना द्या स्टायलिश लूक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2016 5:54 PM

जर आपले केस मध्यम आकाराचे आहेत तर आपण कित्येक प्रकारच्या हेअरस्टाइल्स काही मिनिटातच करु शकता. आपण आपल्या केसांना ओपन वाइड ठेवू शकता किंवा लहानसा बदल करु शकता ते आपल्यावर अवलंबून आहे. हिवाळ्यात आपण कोणत्या प्रकारच्या हेअरस्टाइल करुन फॅशनेबल दिसू शकता, याबाबत आजच्या सदरात ‘सीएनएक्स’ने घेतलेला आढावा...

-Ravindra Moreजर आपले केस मध्यम आकाराचे आहेत तर आपण कित्येक प्रकारच्या हेअरस्टाइल्स काही मिनिटातच करु शकता. आपण आपल्या केसांना ओपन वाइड ठेवू शकता किंवा लहानसा बदल करु शकता ते आपल्यावर अवलंबून आहे. हिवाळ्यात आपण कोणत्या प्रकारच्या हेअरस्टाइल करुन फॅशनेबल दिसू शकता, याबाबत आजच्या सदरात ‘सीएनएक्स’ने घेतलेला आढावा...बाऊंसी विंटर हेअरस्टाइलआपल्या मध्यम आकाराच्या केसांना हिवाळ्यात बाऊंसी हेअरस्टाइल करुन एक वेगळा लूक देऊ शकता. यात आपण केसांना सोनेरी रंगाची छटा देऊन चमकवू शकता तसेच केसांची लांबी खांद्यापर्यंत ठेवून आकर्षक वेगवेगळ्या फॅशनेबल स्टाइल करु शकता.  मेसी अपडू साइड स्वेप्ट या हेअरस्टाइलने आपले व्यक्तिमत्त्व आकर्षक दिसू शकते. ज्यांना हिवाळ्यात पार्टीमध्ये जायचे असेल त्यांनी मेसी अपडू साइड स्वेप्ट हेअरस्टाइल करावी. यात आपण सुंदर तर दिसणारच शिवाय आपल्याकडे सर्वांच्या नजरा एकवटतील.  मध्यम आकाराचे दाट भुरे केसयात काळ्या रंगाच्या केसांवर हलक्या भुºया रंगाची हायलाइट्स केली जाते. तसेच केसांची लांबी खांद्यापासून थोडी वरपर्यंत असते. ही एक सामान्य प्रकारची हेअरस्टाइल असून हिवाळ्यात खूपच सुंदर दिसते. मध्यम आकाराचे लेयरयुक्त केसजास्तीत जास्त महिला सध्या केसांना लेयर्ड कट करणे पसंद करतात, कारण ही हेअरस्टाइल खूपच सुरक्षित आहे आणि विशेष म्हणजे सर्वांनाच आकर्षकदेखील वाटते. अजून आकर्षकता येणासाठी आपण हायलाइटिंग करु शकता.  मेसी फ्लो मध्यम लेंथ हेअरआपली हेअरस्टाईल आकर्षक बनविण्यासोबतच सूट करणारे फॅशनेबल ड्रेस परिधान केले तर मध्यम आकाराचे केस खूपच सुंंदर वाटतील. यात आपण मल्टीपल स्वेप्टचा प्रयोग करुन आकर्षक लूक प्राप्त करू शकता. साइड स्वेप्ट ब्लोंड मीडियम हेअरयात आपण ब्लंट कट करून साइड स्वेप्ट हेअरस्टाइलच्या मदतीने एक आगळावेगळा लूक मिळवू शकता. सुंदर दिसण्यासाठी महिला या हेअरस्टाइलचा वापर करु शकतात. ही खूपच सोपी आणि शानदार हेअरस्टाइल आणि एक लॉन्ग बॉब आहे ज्याचा वापर आपण हिवाळ्यात करु शकता. वेट लूक हेअरस्टाइलवेट लूक हेअरस्टाइल सध्या खूपच प्रचलित आहे. ज्या हेअरस्टाइलमुळे गर्दीतही आपले व्यक्तिमत्त्व उठावदार दिसेल अशा हेअरस्टाइलच्या शोधात जास्तीत जास्त महिला असतात. जेव्हा आपण गर्दीत असाल तेव्हा मात्र आपण ही हेअरस्टाइल करुन एक खास लूक प्रदान करु शकता. जर आपणास सकाळी बाहेर फिरायला जायचे असेल तेव्हा आपण आंघोळ केल्यानंतर लगेच ही हेअरस्टाइल करु शकता. हिवाळ्यातील सोनेरी वेव्सआपण आपल्या सोनेरी केसांना चांगल्या वेव्स्चा प्रयोग करु शकता. कारण ही स्टाइल करुन हिवाळ्यात केसांना मोकळे सोडायला काही हरकत नाही. विशेष म्हणजे ही स्टाइल दिवसा आणि रात्री बऱ्याच वेळापर्यंत आपण ठेवू शकता.