शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर पेच, शपथविधी लांबणीवर; ५ डिसेंबरपर्यंत नवीन सरकार स्थापन होणार?
2
एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; शिवसेना नेत्याचा दावा, नेमकं काय घडतंय?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: चांगली बातमी मिळू शकेल, धनलाभ संभवतो!
4
विधानसभेत ७८ नवीन चेहरे, जे पहिल्यांदाच आमदार बनले; कोणत्या पक्षाचे किती सदस्य?
5
काँग्रेसनं कोणत्या मार्गावर चालायला हवं? राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं, ओढली 'लक्ष्मणरेषा'!
6
"2012 पर्यंत हरी मंदिर होते...", संभलच्या शाही जामा मशिदीसंदर्भात भाजप आमदाराचा नवा दावा! शेअर केले PHOTO
7
"प्रियांका गांधींच्या विजयानिमित्त वायनाडमध्ये निष्पाप गायीची हत्या"; धीरेंद्र शास्त्रींच्या पदयात्रेत रामभद्राचार्य यांचा आरोप!
8
बायडेन यांच्यासारखी मोदींची स्मरणशक्ती हरवत चालली हे राहुल गांधींचे वक्तव्य दुर्दैवी; परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
9
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
10
₹6 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, 600% नं वाढला भाव; या मोठ्या कंपनीनं 1600000 शेअरवर लावलाय 'डाव'!
11
चंपाई सोरेन यांची JMM मध्ये घरवापसी होणार? 'कोल्हन टायगर'ला हेमंत सोरेन यांची ऑफर..?
12
टीम इंडियाने लाँच केली नवी जर्सी, झाला महत्त्वाचा बदल; पहिल्यांदा कधी मैदानात कधी दिसणार?
13
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
14
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
15
मोठी बातमी! फोक्सवॅगनने १.४ अब्ज डॉलर कर चोरला; आधीच संकटात, त्यात भारताने पाठविली नोटीस : रिपोर्ट
16
शेअर असावा तर असा...! 4 वर्षांत दिला 10000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; ₹1000 वर पोहोचला भाव
17
Ayush Badoni ची कॅप्टन्सी! प्लेइंग इलेव्हनमधील सर्वांनी गोलंदाजी करत सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
19
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
20
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...

​पिंपल्स झालेत?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2016 3:05 PM

महिला आणि पुरुषांच्या सौंदर्यात बाधा जर ठरत असेल तर ते म्हणजे पिंपल्स होय. या समस्येवर अनेकजण बराच उपाय करतात, महागडी सौंदर्यप्रसाधने वापरतात, मात्र अपेक्षित परिणाम मिळत नाही.

महिला आणि पुरुषांच्या सौंदर्यात बाधा जर ठरत असेल तर ते म्हणजे पिंपल्स होय. या समस्येवर अनेकजण बराच उपाय करतात, महागडी सौंदर्यप्रसाधने वापरतात, मात्र अपेक्षित परिणाम मिळत नाही. यावर विशेषत: बाह्य सौंदर्य प्रसाधनांपेक्षा आहारात बदल करुन योग्य तो आहाराचा वापर केल्यास पिंपल्सवर नियंत्रण मिळू शकेल. आपल्या आहारात ग्लुटेनयुक्त पदार्थांचा समावेश असेल तो त्वरित खाणे टाळावे. त्यामुळे शरीरात जळजळ निर्माण होते आणि जर पोटात आणि घशात जळजळ होण्याची समस्या असेल तर त्याचा परिणाम त्वचेवरपण दिसून येईल. आहारात साखरेचे प्रमाणही मर्यादेत असावे. साखरेमधील घटकांमुळे पिंपल्स वाढतात, म्हणून साखरेऐवजी मधासारख्या पर्यायाचा वापर करा. पिंपल्सवर नियंत्रण मिळविण्यासाठी आपल्या आहारात गाजर, पालक, व्हेजिटेबल सूप, पपई, खरबूज, शिमला मिरची यांसारख्या पदार्थांचे सेवन करा. यामुळे त्वचेची समस्या कमी होण्यास मदत होते. तसेच चिकन, अंडी, फिश यांसारख्या प्रोटीन रिच पदार्थांचा वापर करा. यामुळे शुगर लेवल संतुलित होण्यास सुरुवात होईल. दही, मठ्ठा, ताक नियमित घेण्यास सुरुवात करा. यामुळे पचन सुधारण्यास मदत होते