शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

धावण्याचे विविध फायदे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2016 8:54 AM

पळण्यासारखा सोपा व्यायाम नाही. ना त्यासाठी विशेष प्रशिक्षण लागते ना, महागड्या वस्तू.

रोज सकाळी ताज्या हवेत पळण्याचा  व्यायाम करणे आपल्या आरोग्यासाठी खूप लाभ दायक असते. एका तर आपले शरीर सुडौल होण्यास त्यामुळे मदत होतेच पण त्यासोबतच आपली आत्मऊर्जा व मानसिक आरोग्यदेखील सुधारते.पळण्यासारखा सोपा व्यायाम नाही. ना त्यासाठी विशेष प्रशिक्षण लागते ना, महागड्या वस्तू. संशोधनात असे दिसून आले की, रोज केवळ 20 मिनिट जरी पळाले तरी आपल्या एकंदर आरोग्यावर त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येतो.त्यामुळे जर तुम्ही रोज पळण्याचा व्यायाम करत नसाला तर आम्ही तुम्हाला काही प्रेरणादायी फायदे सांगणार आहोत जे वाचून नक्कीच सकाळचा आळस सोडून तुम्ही ‘जॉगिंग’ला जाणार.बौद्धिक आरोग्य :उतार वयात वाढत्या वयानुसार आपली बौद्धिक क्षमता आणि आरोग्या कमी होऊ लागते. अल्झायमर्ससारखा आजार तर फार कॉमन आहे. त्यामुळे मेंदूच्या पेशींची क्षमता घटते. पळण्यामुळे अल्झायमर्स जरी बरा होत नसला तरी पेंशीचे घट रोखण्यामध्ये त्यामुळे खूप मदत होते.तणावमुक्ती : आपल्या धकाधकीच्या आयुष्यात स्ट्रेस वाढला आहे. पळण्यामुळे नोरेपाईनफ्राईनची मात्रा वाढते. हे संयुग आपल्या मेंदू व शरीराला एकताळ्यात ठेवते.आत्मविश्वास :पळण्यामुळे आपला आत्मविश्वास व आत्मसन्मान वाढतो.मूड सुधारतो :तुमचा मूड जर खराब असेल तर लगेच घराबाहेर पडा आणि पळा. संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की, पळण्यामुळे आपला मुड सुधारतो.झोप चांगली येते : आपल्याला किमान 7-8 तासांची झोप गरजेची असते. पळाल्यामुळे आपल्या झोपेचे वेळापत्रक व्यस्थित होते. नियमित पळाल्यामुळे चांगली झोप लागते.