शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर जरांगेंचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल"; भाजप नेते प्रविण दरेकर स्पष्टच बोलले 
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
3
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
4
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
5
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
6
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
7
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
8
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
9
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
10
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
11
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
12
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?
13
केरळमध्ये ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रेनने उडवलं; चौघांचा मृत्यू, एकाचा मृतदेह सापडेना
14
Vidhan Sabha Election: मतदान ओळखपत्र नसेल तर काळजी नको, हे १२ पुरावे चालतील; वाचा संपूर्ण लिस्ट!
15
"अजित पवारांना घोटाळ्यावरुन ब्लॅकमेल केलं"; जयंत पाटलांच्या आरोपांवर फडणवीस म्हणाले, "त्यांचा चेहरा बघा"
16
आबांवरील टीकेनंतर नाराजी; शरद पवारांनी अजितदादांना फटकारलं, म्हणाले...
17
पवार कुटुंब एकत्र येणार? आमच्यात फक्त राजकीय मतभेद; सुनेत्रा पवारांचं मोठं विधान
18
सोमवारनंतर मतदारसंघांतील चित्र होणार स्पष्ट; विधानसभेच्या प्रचारासाठी मिळणार फक्त 'इतके' दिवस!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "दादांना विलन करण्याचा प्रयत्न असेल तर..." ; तटकरेंचा जयंत पाटलांना इशारा
20
जिद्दीला सलाम! १ कोटीची नोकरी सोडून सुरू केली कंपनी; तरुणांसाठी करतेय मोठं काम

बीड जि.प.मध्ये १०२ विनंती तर २१ प्रशासकीय बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2019 12:21 AM

येथील जिल्हा परिषदेच्या स्तरावरील गट क कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय आणि विनंती बदल्या ३१ मे व १ जून रोजी समूपदेशनाने पार पडल्या.

ठळक मुद्देपारदर्शी प्रक्रिया : कर्मचाऱ्यांचे समुपदेशन; मनाप्रमाणे पदस्थापना

बीड : येथील जिल्हा परिषदेच्या स्तरावरील गट क कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय आणि विनंती बदल्या ३१ मे व १ जून रोजी समूपदेशनाने पार पडल्या.येथील स्काऊट भवन येथे सर्व संवर्गातील कर्मचाºयांच्या उपस्थितीत ही प्रक्रि या पारदर्शीपणे पार पडली.यावेळी जवळपास सर्व कर्मचा-यांना त्यांच्या मनाप्रमाणे पदास्थापना मिळाल्या.१५ मे २०१४ च्या शासन निर्णयानुसार १० वर्ष एका तालुक्यात वास्तव्य करणारे कर्मचारी प्रशासकीय बदलीस पात्र असतात.परंतु विधवा,कुमारिका,अपंग,५३ वर्षावरील कर्मचा-यांना यातून सूट दिली जाते.या वेळी २१ प्रशासकीय बदल्या, १०२ विनंती बदल्या, ९ आपसी बदल्या करण्यात आल्या. विभाग पदे आणि संख्या पुढीलप्रमाणे आरोग्य विभाग - आरोग्य सेवक महिला १३, आरोग्य सहायक महिला १, आरोग्य सेवक पुरुष ६, आरोग्य सहायक पुरुष २, औषध निर्माता ३ , पशुसंवर्धन विभाग -सहा. पशुविकास अधिकारी २, पशुधन पर्यवेक्षक १३, कृषी विभाग विस्तार अधिकारी १, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग -वीजतंत्री १, महिला व बालकल्याण विभाग - अंगणवाडी पर्यवेक्षिका ४, बांधकाम विभाग ४, स्थापत्य अभि. सहायक ८, शिक्षण विभाग -केंद्रप्रमुख -४, विस्तार अधिकारी २, मुख्याध्यापक वर्ग -३, पंचायत विभाग - ग्रामसेवक १९, ग्रा. विस्तार अधिकारी २, विस्तार अधिकारी पंचायत १,सामान्य प्रशासन विभाग - सहायक प्रशासन अधिकारी १, कनिष्ठ प्रशासन अधिकारी २, विस्तार अधिकारी १, वरिष्ठ सहायक ११, कनिष्ठ सहायक २५, वित्त विभाग - कनिष्ठ लेखा अधिकारी १, कनिष्ठ सहायक लेखा २ याप्रमाणे १३२ कर्मचाºयांच्या बदल्या झाल्या आहेत. या पारदर्शी प्रक्रियेमुळे सर्व अधिकारी कर्मचा-यांना इच्छितस्थळी बदल्यामुळे त्यांच्यामध्ये समाधानाचे वातावरण दिसून आले.विविध बदलीचे निकष : प्राधान्यक्रम४७ मार्च २०१९ च्या शासन निर्णयानुसार एका तालुक्यात ३ वर्ष सेवा झालेले कर्मचारी विनंती बदलीस पात्र ठरतात.यामध्येही अपंग,विधवा,पती पत्नी इत्यादींना प्राधान्यक्र म दिला जातो. बीड येथे झालेल्या या बदली प्रक्रियेदरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांच्यासह सर्व संबंधित विभागप्रमुख उपस्थित होते.

टॅग्स :Beedबीडzpजिल्हा परिषदEmployeeकर्मचारीTransferबदली