शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

मोंढा बंदमुळे १५ कोटींचे व्यवहार ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2019 12:30 AM

कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी राज्य संघटनेच्या वतीने मुंबईत आंदोलन सुरु आहे.

ठळक मुद्देबाजार समिती कर्मचाऱ्यांचा संप : बीड जिल्ह्यातील मोंढ्यांमध्ये दोन दिवसांपासून शुकशुकाट

बीड : कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी राज्य संघटनेच्या वतीने मुंबईत आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला पाठिंबा देत जिल्ह्यातील बाजार समित्यांचे कर्मचारी आंदोलनात उतरले आहेत. या आंदोलनामुळे सर्वच आडत बाजारात होणारी उलाढाल ठप्प झाली आहे.बाजार समिती कर्मचाºयांचे २६ जुलैपासून मुंबईत आंदोलन सुरु आहे. तर कर्जत येथे पणन मंत्र्यांच्या घरासमोर कर्मचाºयांनी आंदोलन केले. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ५ आॅगस्टपासून जिल्ह्यातील बीड, गेवराई, माजलगाव, वडवणी, धारूर, केज, परळी, अंबाजोगाई, पाटोदा आणि कडा येथील बाजार समित्यांमधील कर्मचारी सामूहिक रजा दिली आहे. त्यामुळे सर्व बाजार समित्यांमधील दैनंदिन कामकाज तसेच आडतीवरील व्यवहार ठप्प झाले आहेत. जिल्ह्यातील सर्व मोंढ्यातील मिळून जवळपास पंधरा ते वीस कोटी रु पयांचे व्यवहार ठप्प झाले आहे. परिणामी यातून शासनाला मिळणारा महसूलही बुडत आहे. बाजार समिती कर्मचाºयांच्या या आंदोलनाला आडत व्यापारी आणि हमाल संघटनेने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे एरवी गजबजणाºया मोंढा परिसरात शुकशुकाट दिसून आला.

टॅग्स :BeedबीडMarket Yardमार्केट यार्डEmployeeकर्मचारीagitationआंदोलन