शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

मराठा आरक्षणासाठी २८८ तरूणांचे मुंडण; सरकारचा केला प्रतीकात्मक दशक्रिया विधी!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2023 2:33 PM

आंदोलकांनी चोभानिमगावातील मंदिरात सुरू केले बेमुदत उपोषण 

- नितीन कांबळेकडा - मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेले मनोज जरांगे यांच्या मागण्यांवर सरकार ठोस भुमीका घेत नसल्याने चोभानिमगावात आज सकाळी आक्रमक आंदोलन करण्यात आले.  यावेळी गावातील २८८ तरूणांनी मुंडण करत सरकारचा प्रतीकात्मक दशक्रिया विधी केला. तसेच आंदोलकांनी जरांगे यांना पाठिंबा देत गावातील मंदिरात बेमुदत उपोषणास सुरुवात केली आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मागील अकरा दिवसांपासून मनोज जरांगे उपोषण करत आहेत. त्यांच्या आंदोलनास राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. अनेक ठिकाणी समाज बांधवांनी उपोषण, इतर आंदोलन सुरू केले आहेत. तरी देखील सरकार ठोस भूमिका घेत नसल्याचा आरोप आष्टी तालुक्यातील चोभानिमगाव येथील आंदोलकांनी केला. तसेच आज सकाळी गावातील तब्बल २८८ तरुण आंदोलकांनी मुंडण करत सरकारचा प्रतिकात्मकरित्या दशक्रिया विधी पार पाडत निषेध व्यक्त केला. त्यानंतर आंदोलकांनी गावातील मंदिरात बेमुदत उपोषण सुरु केले आहे.

टॅग्स :BeedबीडMaratha Reservationमराठा आरक्षण