शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

भरधाव टेम्पोने पाठीमागून धडक देत दुचाकीस १ किमी फरफटत नेलं; एकाचा मृत्यू, एक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2023 11:50 AM

भरधाव टेम्पोने पाठीमागून धडक देत दुचाकी जवळपास एक किलोमीटर फरफटत नेली.

दिंद्रुड (बीड) : भरधाव टेम्पोने दुचाकीला पाठीमागून धडक देत जवळपास एक किलोमीटर फरफटत नेल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. यात दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी आहे. 

याबाबत प्राथमिक माहिती अशी की, दिंद्रुड येथील अशोक पांडुरंग ठोंबरे (32) याचे दिंद्रुडपासून जवळ बेलोरा फाट्यावर खाजगी दुकान आहे. बुधवारी रात्री साडेदहा वाजेदरम्यान दुकान बंद करून अशोक ठोंबरे आणि दुकानात काम करणारा हमाल कांतीलाल खिराडे (रा.खुंदरी जि बडवाणी,मध्यप्रदेश) दुचाकीवरून घराकडे येत होते. दरम्यान, बीड-परळी महामार्गावरील सरस्वती नदीच्या पुलावर एका भरधाव टेम्पोने ( एमएच 14 के ए 9315) पाठीमागून दुचाकीला धडक दिली. यामुळे अशोक ठोंबरे खाली पडले तर टेम्पोने कांतीलालसह दुचाकी जवळपास एक किलोमीटर फरफटत नेली. 

यात दुचाकीवरील दोघेही गंभीर जखमी झाले. अशोक ठोंबरे यास माजलगाव येथे प्रथमोपचार करून छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असता तेथील डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. तर कांतीलाल खिराडे यावर अंबेजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उपचार सुरु असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.

टॅग्स :BeedबीडAccidentअपघातDeathमृत्यू