शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
5
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
6
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
7
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
8
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
9
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
10
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
11
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
13
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
14
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
15
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
16
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
17
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
18
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 12:10 AM

निवडणूक निष्पक्ष, पारदर्शक आण भयमुक्त वातावरणात पार पा़डण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून निवडणूक निष्पक्ष, पारदर्शक आण भयमुक्त वातावरणात पार पा़डण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी पत्रकारपरिषदेत दिली.जिल्हा निवडणूक अधिकारी आस्तिककुमार पाण्डेय म्हणाले, जिल्हयात १ हजार ४९० ठिकाणी २ हजार ३२१ मतदार केंद्रे आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी ४ हजार २८८ बॅलेट युनिट ३ हजार ६९ कन्ट्रोल युनिट आणि ३ हजार २१९ व्ही.व्ही. पॅट मशिन आहेत. २ हजार ५५३ मतदान केंद्र अध्यक्ष नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच १७ हजार ९१८ इतके मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तसेच ९८ टक्के मदतारांना ईपीक मतदार काडार्चे वाटप करण्यात आले आहे.३१ आॅगस्ट या दिनांकापर्यंत बीड जिल्हयात एकूण २० लाख ५५ हजार १६८ मतदार, ४ हजार ४७१ सैनदल मतदार आणि ४ हजार ५८३ दिव्यांग मतदारांची नोंद झाली आहे. अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. तसेच कायदा आणि सुव्यस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन देखील सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.यावेळी जि.प.सिईओ अजित कुंभार, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, निवडणुक उपजिल्हाधिकारी प्रवीण धरमकर, महेंद्रकुमार कांबळे, बीड उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, तहसीलदार किरण अंबेकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगBeed collector officeजिल्हाधिकारी कार्यालय बीड