शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
3
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
4
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
5
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
6
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
7
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
8
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
9
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
10
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
11
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
12
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

नवीन औष्णिक विद्युत केंद्रातील तीनही संच सुरळीत चालू, 648 मेगावॉट वीजेची झाली निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2021 7:16 PM

आर्थिक वर्ष 2020-21  या मध्ये राज्यातील सर्व औष्णिक विद्युत केंद्रातील संचामध्ये टॉपच्या चार संचामध्ये परळीच्या संच क्रमांक आठचा प्लांट लोड फैक्टरमध्ये समावेश झाला आहे.

- संजय खाकरे 

परळी : मराठवाड्याचे भूषण असलेल्या येथील नवीन परळी औष्णिक विद्युत केंद्रातील 250 मेगावॉट क्षमतेचे तीन ही संच सुरळीत चालू आहेत. या संचातून बुधवारी दुपारी पाचच्या सुमारास 648 मेगावॉट एवढ्या विजेचे उत्पादन चालू होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व अधिकारी, कर्मचारी, कॉन्ट्रॅक्टर, कामगार काळजी घेत आपली सेवा बजावित आहेत.

विशेष म्हणजे, आर्थिक वर्ष 2020-21  या मध्ये राज्यातील सर्व औष्णिक विद्युत केंद्रातील संचामध्ये टॉपच्या चार संचामध्ये परळीच्या संच क्रमांक आठचा प्लांट लोड फैक्टरमध्ये समावेश झाल्याबद्दल ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी  येथील संच क्रमांक आठच्या व्यवस्थापनाचे कौतुक केले आहे.परळी तालुक्यातील दाऊतपुर, दादाहारी वडगाव शिवारात महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीचे नवीन परळी औष्णिक विद्युत केंद्र आहे. यामध्ये 250 मेगावॅट क्षमतेच्या संच क्रमांक 6 ,7 व 8 तीन संच असून या तीन संचाची एकूण स्थापित क्षमता 750 मेगावॅट एवढी आहे. हे तीन ही संच सुरळीत चालू असून या संचात बुधवारी 648 मेगावॉट एवढी वीज उत्पादित चालू होती. परळी येथील नवीन औष्णिक विद्युत केंद्रातील  सर्व संच पूर्ण क्षमतेने चालू आहेत.

कोराना नियमांचे प्रत्येक कर्मचारी पालन करत आहे. कसली ही कर्मचारी कपात नाही - मोहन आव्हाड ,मुख्य अभियंता 

टॅग्स :Beedबीडmahavitaranमहावितरण