शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

पाणी शेंदताना पाय घसरून विहिरीत पडल्याने वृध्दाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2023 3:02 PM

आष्टी तालुक्यातील बावी येथील घटना 

- नितीन कांबळेकडा (बीड) : पाणी आणण्यासाठी गेलेल्या वृध्दाचा पाय घसरून विहीरीत पडल्याने मृत्यू झाल्याची घटना आज पहाटे साडेपाचच्या दरम्यान घडली. कारभारी रामराव सोनवणे (६८) असे मृताचे नाव आहे.

आष्टी तालुक्यातील बावी येथील कारभारी रामराव सोनवणे हे गुरूवारी पहाटे घरापासून जवळच असलेल्या सार्वजनिक विहीरीवर पाणी आणण्यासाठी गेले होते. पाणी शेंदताना अचानक पाय घसल्याने ते विहीरीत पडले. बराच वेळ काराभारी सोनवणे घरी लवकर न आल्याने नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला. त्यावेळी त्यांचा मृतदेह विहिरीत आढळून आला.

माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक विजय देशमुख, पोलिस हवालदार विकास राठोड यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.  आष्टी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड