शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

धारूर घाटामध्ये पुन्हा अपघात; टेम्पो- रिक्षाच्या धडकेत एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 7:48 PM

धारूर येथील घाटात धोकादायक वळणामुळे अपघाताचे सत्र सतत सुरूच आहे.

धारूर (बीड) : धारूर घाटामध्ये आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास टेम्पो व रिक्षाची समोरासमोर धडक झाली. यात रिक्षा चालक माऊली भास्कर घुले ( ३० रा . गावंदरा) याचा मृत्यू झाला. 

धारूर येथील घाटात धोकादायक वळणामुळे अपघाताचे सत्र सतत सुरूच आहे. आज दुपारी धारूरकडून एक टेम्पो तेलगावकडे जात होता. यावेळी तेलगावकडून एक रिक्षा  धारूरकडे येत होता. घाटातील धोकादायक वळणावर टेम्पो आणि रिक्षाची समोरसमोर धडक झाली. यात रिक्षाचालक माऊली भास्कर घुले गंभीर जखमी झाला. उपचारासाठी अंबाजोगाई येथे नेत असताना त्याचा मृत्यू झाला. अपघात एवढा भीषण होता की दोन्ही वाहनांचा समोरील भाग चकाचूर झाला आहे. माऊली घुले यांच्यावर शुक्रवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. गावंदरा गावावर यामुळे शोककळा पसरली होती.

२४ तासांत दोन मृत्यूधारूर घाटात अपघाताचे प्रमाण वाढले असून गुरुवारी रात्रीही एका दुचाकी आणि टिप्परचा अपघात झाला. यात एकाचा मृत्यू झाला. त्यानंतर आज पुन्हा एकाचा अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला. अवघ्या २४ तासांत घाटामध्ये अपघातामुळे  दोघांचा बळी गेला आहे.

टॅग्स :AccidentअपघातBeedबीड