शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
8
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
9
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
10
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
12
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
13
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
14
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
15
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
16
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
17
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
18
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
19
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर
20
महाराष्ट्रात मविआ सरकार स्थापन करु, एकही प्रकल्प बाहेर जाऊ देणार नाही; राहुल गांधींचा शब्द

महापुरुषांचा अवमान करणाऱ्या भिडेंना अटक करा; कड्यात निघाली प्रतीकात्मक अंत्ययात्रा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2023 4:04 PM

ष्टी तालुक्यातील समाजसेवक, सामाजिक संघटना,शेतकरी संघटना यांनी संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध केला.

 - नितीन कांबळेकडा: राष्ट्रध्वज व महापुरुषांविषयी बेताल वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ मनोहर कुलकर्णी ऊर्फ संभाजी भिडे यांची प्रतिकात्मक निषेध अंत्ययात्रा कडा येथे समाजसेवक, सामाजिक संघटना, शेतकरी संघटनेच्या वतीने आज सकाळी काढण्यात आली. 

आष्टी तालुक्यातील समाजसेवक, सामाजिक संघटना,शेतकरी संघटना यांनी संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध केला. राष्ट्रध्वज व महापुरूषांच्या विषयी केलेल्या वक्तव्याबद्दल बुधवारी सकाळी कडा येथे  भिडे यांची प्रतीकात्मक निषेध अंत्ययात्रा काढण्यात आली. प्रतिमेला जोडे देखील मारण्यात आले. भिडे यांना त्वरीत अटक करून कडक शासन करावे अशी मागणी आंदोलकांनी यावेळी केली. 

आंदोलनात डाॅ.शिवाजी शेंडगे, परमेश्वर घोडके, राम बोडखे, डाॅ.महेश नाथ, पोपट गरूड, दिपक गरूड, बबलु आखाडे, रहेमान सय्यद, संजय भोजने, सुनिल जाधव आदींचा सहभाग होता. कडा पोलिस चौकीचे पोलिस उपनिरीक्षक अजित चाटे यांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून चोख बंदोबस्त ठेवला होता.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारीSambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजी