शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

आगामी एक महिन्याच्या पावसावर बीड जिल्ह्याची मदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2019 12:03 AM

जिल्ह्यात यंदाही पावसाने ओढ दिल्याने चिंतेचे वातावरण होते. मागील दोन तीन दिवसांत सौम्य स्वरुपाच्या पावसामुळे दिलासा मिळत असला तरी मागील दोन वर्षांतील पावसाळ्याच्या पहिल्या तीन महिन्यात कोरड्या दिवसांचे प्रमाण सारखेच २७ इतके आहे.

ठळक मुद्देमोठ्या पावसाची गरज : २०१७ मध्ये सरासरी ओलांडणारा पाऊस दोन वर्षात रुसला

बीड : जिल्ह्यात यंदाही पावसाने ओढ दिल्याने चिंतेचे वातावरण होते. मागील दोन तीन दिवसांत सौम्य स्वरुपाच्या पावसामुळे दिलासा मिळत असला तरी मागील दोन वर्षांतील पावसाळ्याच्या पहिल्या तीन महिन्यात कोरड्या दिवसांचे प्रमाण सारखेच २७ इतके आहे. या दोन वर्षांच्या तुनलेत २०१७ मध्ये मात्र ९२ पैकी ३८ दिवस पाऊस झाल्याने कोरडे दिवसाचे प्रमाण ५४ इतकेच राहिले.गतवर्षीच्या कमी पाऊसप्रमाणामुळे साठलेल्या पाण्याचा आतापर्यंत सर्वत्र विनियोग करता आला. मात्र चालू वर्षात स्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. पुढील ३५ दिवसात पडणाऱ्या पावसावरच मदार आहे.बीड जिल्ह्यात १ जून ते २ सप्टेंबरपर्यंत २६४५.४ मिमी पाऊस झाला आहे. वार्षिक पर्जन्यमानाच्या तुलनेत सरासरी पावसाचे प्रमाण २४०.५ इतके आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ७३.९ मिमी पाऊस कमी झाला आहे. प्रशासनाकडे नोंदल्या गेलेल्या पावसानुसार जून ते आॅक्टोबर या कालावधीत २०१७ मध्ये ७०४.६ मिमी पाऊस झाला. या पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली.२०१८ मध्ये मात्र पावसाचे प्रमाण निम्यावर ३३४. ७ मिमी राहिले. २०१९ मधील जून, जुलै आॅगस्टपर्यंतचे प्रमाण पाहता यंदाही पाऊस सरासरीपर्यंत पोहोचतो की नाही, याची चिंता सर्वसामान्यांसह प्रशासनालाही लागली आहे.

टॅग्स :BeedबीडRainपाऊस