शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

बीडचे नवे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 12:40 AM

बीडचे पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांची भारत राखीव बटालियन गट क्र. १३ वडसा देसाईगंज, जि.गडचिरोली येथे समादेशक पदावर बदली झाली आहे. त्यांच्या जागी बीड पोलीस अधीक्षकपदावर नागपूरवरुन हर्ष पोद्दार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

बीड : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे, अशा सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या सोमवारी झाल्या. बीडचे पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांची भारत राखीव बटालियन गट क्र. १३ वडसा देसाईगंज, जि.गडचिरोली येथे समादेशक पदावर बदली झाली आहे. त्यांच्या जागी बीड पोलीस अधीक्षकपदावर नागपूरवरुन हर्ष पोद्दार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.हर्ष पोद्दार हे नागपूर येथे पोलीस उपायुक्त पदावर कार्यरत होते. येत्या काळात विधानसभा निवडणूक आहे, बीड जिल्हा हा संवेदनशील म्हणून ओळखला जातो, त्यामुळे निवडणुका भयमुक्त वातावरणात व निर्विघ्नपणे पार पाडण्याचे आव्हान पोद्दार यांच्यापुढे असणार आहे.अंबाजोगाईचे अपर पोलीस अधीक्षक अजित बोºहाडे यांची बदली राज्य गुप्त वार्ता विभाग मुंबई येथे बदली झाली आहे. त्यांच्या जागी उस्मानाबादच्या अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हांतर्गत पोलिसांच्या बदल्या होणार असल्याची माहिती आहे.

टॅग्स :BeedबीडBeed S Pपोलीस अधीक्षक, बीडTransferबदली